मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. ...
महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून स्थानिक सावंग रेस्टॉरेंट मध्ये सुरू असल्याचे वीज चोरीचा प्रकार उजेडात आणला. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरेंट मालकाला विद्युत चोरी केल्या प्रकरणी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रांसोबत शाळेच्या छतावर खेळत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा इमारतीजवळून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा (तांडा) येथे मंगळवा ...
मुंबईच्या उपनगरात सातत्याने विजेची चोरी करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान २०१७-१८मध्ये ५८३ ग्राहकांविरोधात २०० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. ...
देवलापार जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी अमन चंद्रशेखर धुर्वे याचा शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार धरत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांना निलंब ...