लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | Large amount of damage to the fire | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान

शहरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी प्रकाश एसंजीचे संचालक प्रकाश गोलानी यांच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान आग लागली. रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

खामगांव: विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा करुण अंत, दोघे गंभीर  - Marathi News | Khamgaon: the father and son died due to electricity shock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगांव: विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा करुण अंत, दोघे गंभीर 

खामगांव:  विजेच्या धक्क्याने पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 11 आॅगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजता खामगांव शहरापासुन जवळच असलेल्या सुटाळा खुर्द परिसरात घडली.  ...

वीजदेयकांची होळी - Marathi News | Holi of electricity payers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजदेयकांची होळी

नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली. ...

राज्यातील उद्योगांना महागड्या विजेचा शॉक? - Marathi News | Electricity shock to industries in the state? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील उद्योगांना महागड्या विजेचा शॉक?

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणाच्या वीजदर वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास त्यांचा थेट फटका बसून उद्योग संकटात येतील, अशी भीती उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

नाशकात वीज वर्कर्स फेडरेशनचे कार्यालयासमोर धरणे - Marathi News | Demonstrate in front of the Power Workers Federation office in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात वीज वर्कर्स फेडरेशनचे कार्यालयासमोर धरणे

कर्मचा-यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तंत्रज्ञांना पदोन्नतीपासून वंचित ठेवू नये, जादा कामाचा मोबदला देण्यास विलंब करू नये, कर्मचा-यांना पुरविण्यात येणारे सुरक्षिततेचे साहित्य दर्जेदार असावे, पावसाळी साहित्य व गणवेशाचे कापड निवड करताना संघटनेच्या प्रत ...

वीजग्राहकांना ‘बेस्ट’ दिलासा - Marathi News | Power Consumers 'Best' console | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजग्राहकांना ‘बेस्ट’ दिलासा

कंपन्यांचे वीजदरवाढीचे प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर झाले असतानाच, आता बेस्टने आयोगाकडे दाखल केलेल्या प्रस्तावानुसार, बेस्टचे वीजदर कमी होणार आहेत. ...

सौर ऊर्जेतून नासुप्रची २४ लाखांची बचत - Marathi News | NIT Rs 24 lakh savings from solar energy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सौर ऊर्जेतून नासुप्रची २४ लाखांची बचत

औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपरिक माध्यमातून निर्मित विजेमुळे पर्यावरणाचा ºहास होतो. याचा विचार करता नागपूर सुधार प्रन्यासच्या निर्माणाधीन प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सोलर पॉवर प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून ...

नागपुरात वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश - Marathi News | Resentment in electricity tariff proposal in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश

वीज दरवाढीला विरोध करीत  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला. ...