सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी कडक पाऊल उचलले असून, त्यासाठी त्यांनी रहिवासी व व्यावसायिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाºयांनी आपला रहिवासी ग ...
अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन महिला गंभीर झाल्याप्रकरणी पालिकेसह महापारेषणच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वीजग्राहकांच्या अडीअडचणींसह महावितरणने दिलेल्या दरवाढीच्या प्रस्तावावरील ग्राहकांचे आक्षेप जाणून घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत महावितरणने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ग्राहकांना विद्युत पुरवठा करताना येण ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वीज ग्राहकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत आयोगने पक्षपात केल्याचा आरोप करीत असून उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व रहिवासी ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ ...
इंदिरानगर : परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीस इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील विद्युततारा भूमिगत करण्याचे दिलेल्या निवेदनाची दखल घेत सुमारे ९९ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध असून, वीज दरवाढ रद्द न केल्यास शेतकरी व नागरिक लोकशाहीमार्गाने आंदोलन करतील तसेच त्याचे तीव्र पडसाद उपटतील, अशी माहिती पत्रकाद्वारे माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग महापालिका करीत आहे. भांडुप, तानसा आणि पिसे पांजरापूर येथे हे प्रयोग सुरू आहेत. ...