लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

वीजचोरी, गळती, थकबाकी आणि भारनियमन - Marathi News |  Electricity, leakage, outstanding and weightlifting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजचोरी, गळती, थकबाकी आणि भारनियमन

वीजचोरी आणि गळती हे प्रश्न अद्याप पूर्णत: सुटलेले नाहीत. वीजप्रश्नांहून कित्येक वेळा आंदोलने झाली. मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. केवळ गळती आणि चोरी या प्रश्नांसाठी नाही तर इतर प्रश्न सुटावेत, म्हणून वीजतज्ज्ञ प्रताप होगाड ...

वीज कडाडली - Marathi News | Power tariff Hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कडाडली

महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसुली तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला; आणि त्यावर गदारोळ उठला. महावितरणने आपली बाजू सावरत १५ टक्के वीजदरवाढीचा प् ...

  वीज दरवाढ आणि वस्तुस्थिती - Marathi News | Power tariff hike and fact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :  वीज दरवाढ आणि वस्तुस्थिती

वीज दरवाढीच्या याचिकेनंतर गदारोळ सुरू आहे; तो महावितरणची थकीत वसुली व त्यावरील व्याज-दंडव्याजाची सुमारे ३० हजार कोटींविषयी. हे ३० हजार कोटी वसूल करण्यासाठी वीजदर ३५ टक्क्यांनी वाढणार आहेत, असा आरोप होत आहे . ...

वीजदरवाढ कृषी, औद्योगिक व सामाजिक दृष्टीने विनाशक - Marathi News | Power, Aggressive, Industrial, and Socially Destructive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजदरवाढ कृषी, औद्योगिक व सामाजिक दृष्टीने विनाशक

राज्यातील सर्व २.५ कोटी वीजग्राहकांवर सरासरी १.४५ रुपये प्रतियुनिट म्हणजे सरासरी २२ टक्के दरवाढ लादणारा प्रस्ताव महावितरण कंपनीने जाहीर केला आहे. ...

१.२० कोटी ग्राहकांच्या  वीजदरात आठ पैसे अत्यल्प दरवाढ  - Marathi News | small increase in power tariff | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१.२० कोटी ग्राहकांच्या  वीजदरात आठ पैसे अत्यल्प दरवाढ 

महावितरणने वीजदरवाढीसाठी वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली. महावितरणच्या या याचिकेवर राज्यभरातून सर्वच स्तरांतून टीका होत आहे. मुळात विजेची चोरी, विजेची हानी रोखण्याबाबत महावितरणला अपयश आले. ...

जीन्स कारखान्यात कामगाराला विजेचा शॉक लागून मृत्यू  - Marathi News | Death in the jeans factory involves electric shock | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीन्स कारखान्यात कामगाराला विजेचा शॉक लागून मृत्यू 

उल्हासनगर -  कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अप मृत्यूच ...

एकलहरे वीज केंद्राची सुरक्षा वाढविली - Marathi News |  Encourage the security of the unorganized power station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे वीज केंद्राची सुरक्षा वाढविली

येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र व वसाहत परिसराच्या सुरक्षेचा विचार करता, वीज केंद्र वसाहतीत असामाजिक तत्त्वांकडून उपद्रव व दहशत निर्माण करण्याची शक्यता गृहीत धरून वीज केंद्र व कर्मचारी वसाहतीची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. ...

नाशिकला शेतकऱ्यांकडून वीज बिलांची होळी - Marathi News | Holi of electricity bills from farmers in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला शेतकऱ्यांकडून वीज बिलांची होळी

वाढीव विज देयकाबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला कळवून देखील जास्तीचे बिल येण्याचे सत्र सुरूच असल्याने मंगळवारी संतप्त आडगावकरवासियांचा संतापाचा बांध फुटला त्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध म्हणून आडगावात वीज देयकांची होळी करून संताप व्यक्त केला. वाढती मह ...