चांदवड रोडवर असलेल्या महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याने एकच धावपळ उडाली. माती टाकून नागरिकांनी ही आग विझवली असली तरी, निमोण चौफुली भागातील अनेक घरांतील टीव्ही, मिक्सर यासह अन्य विद्युत उपकरणे जळाल्याने मोठे नुकसान झाले. ...
मजुरी करून कशीबशी आपली उपजीविका व्यतीत करणाऱ्या सोनकली यांनी दोन वर्षांपूर्वी घरगुती वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कालावधीत त्यांच्या घरी वीजपुरवठा होऊन बल्ब लागला नाही. मात्र, महावितरण अधिकारी नित्यनेमाने दरमहा देयक ...
शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अ ...
नांदगाव : सहा महिन्यांपूर्वीच साडेतीन लाख रुपये खर्चून रंग दिलेल्या नांदगावच्या शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा बावीस हजार रुपयांच्या थकीत बिलासाठी खंडित करण्यात आला आहे. ...