आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक: लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीजबीलांबाबत संशायाचे वातावरण असतांनाही ज्या ग्राहकांनी पुर्ण वीजबील भरले अशाच ग्राहकांना पुढील बीलात सवलत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
Electricity, Industry, Nagpur News उद्योगांनी मैत्री पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केले आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी या उद्योगांनी मागणी नोंदविली होती. मात्र महावितरणकडून जोडण्या मिळाल्याच नाही. ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच ...
कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने त्याची मुलगी सेजल हीसुद्धा सोबत आली. शेतालगत नाला असल्याने पाणी भरण्यासाठी नाल्यावर आला. नाल्यावर मोटारपंप असून त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता. मुलगी पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात वि ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते ...
नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे. ...