लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

पाणी, वीजपुरवठ्याअभावी हाल - Marathi News |  Lack of water, electricity supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी, वीजपुरवठ्याअभावी हाल

शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीज ...

रोहित्र पाण्याखाली; सातपूर-अंबड लिंकरोड अंधारात - Marathi News |  Rohitra underwater; Satpur-Ambed Link Road in the dark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोहित्र पाण्याखाली; सातपूर-अंबड लिंकरोड अंधारात

सातपूर-अंबड लिंकरोडवरील विद्युत जनित्र व रोहित्राभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महावितरणने अनिश्चित काळासाठी विद्युत पुरवठा खंडित केला आहे, तर खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे ...

पुरामुळे गोदा काठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा बंद - Marathi News | Due to flood, electricity of 52 villages of Godavari basin stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरामुळे गोदा काठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा बंद

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद ...

नागपुरात  जिओचा मोबाईल टॉवर सुरू होता चोरीच्या विजेवर  - Marathi News | Geo's mobile tower starts in Nagpur on stolen electricity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  जिओचा मोबाईल टॉवर सुरू होता चोरीच्या विजेवर 

रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल् ...

सलग १८ तास वीज बंदने कळंबमध्ये असंतोष - Marathi News | The dissatisfaction with the clan with power supply for 3 hours in a row | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सलग १८ तास वीज बंदने कळंबमध्ये असंतोष

येथील वीज वितरण कंपनीचा कारभार अतिशय ढेपाळला आहे. थोडाही पाऊस, वारा आला की वीजपुरवठा बंद होतो. शुक्रवारी रात्रीपासून सलग १८ तास वीज बंद होती. याचा जाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारुन रोष व्यक्त केला. ...

विदर्भातील १६.४० लाख वीज ग्राहकांवर २६२ कोटी थकीत - Marathi News | 16.40 lakh electricity consumers in Vidarbha owe Rs 262 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील १६.४० लाख वीज ग्राहकांवर २६२ कोटी थकीत

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट ...

वीजदरात 2 रुपये प्रतियुनिट सवलत द्या, औद्योगिक संघटनांच्या समन्वय समितीची मोहीम - Marathi News | Discount up to 2 rupees in electricity tariff, campaign of coordination committee of industrial unions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजदरात 2 रुपये प्रतियुनिट सवलत द्या, औद्योगिक संघटनांच्या समन्वय समितीची मोहीम

सप्टेंबर २०१८ पासून राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये १५% ते २५% वाढ झालेली आहे. ...

विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी - Marathi News | Holi of electricity bill made by Vidarbhists | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी

वीज युनिटचे दर कमी करावे, आदीसह विजेच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती एटापल्लीच्या वतीने १ आॅगस्ट रोजी गुरूवारी एटापल्लीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. ...