लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
मुकेश अंबानींची दूरदृष्टी! इंग्लंडमध्ये ‘या’ उद्योगासाठी केली १०० कोटी पौंडची गुंतवणूक; जाणून घ्या - Marathi News | reliance mukesh ambani big battery bet in electric vehicle ev race why sodium not lithium | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची दूरदृष्टी! इंग्लंडमध्ये ‘या’ उद्योगासाठी केली १०० कोटी पौंडची गुंतवणूक; जाणून घ्या

भविष्यात प्रचंड उलाढाल होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या उद्योगात आता मुकेश अंबानी यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. ...

एकदा चार्ज करा आणि 200 KM पर्यंत चालवा, 2 तासांत पुन्हा चार्ज; लुकमध्येही ढासू आहे 'ही' बाइक - Marathi News | Electric bike Electric motorcycle Oben spotted testing sans camouflage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकदा चार्ज करा आणि 200 KM पर्यंत चालवा, 2 तासांत पुन्हा चार्ज; लुकमध्येही ढासू आहे 'ही' बाइक

बाइकसाठी वापरण्यात आलेली बॅटरी 2 तासांत फुल चार्ज केली जाऊ शकते. गाडीचा बॅटरी पॅक मॅक्झिमम हिट एक्सचेन्ज टेक्नॉलीजीसह आलेले आहे. यामुळे बॅटरी थंड राहते आणि दुचाकीचा वेग कायम राहतो. ...

यवतमाळच्या रॅन्चोने बनविली इलेक्ट्रिक बाईक, भंगारातील दुचाकीला दिले नवे रुप - Marathi News | youth from yavatmal turns a scrap bike into e-bike | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या रॅन्चोने बनविली इलेक्ट्रिक बाईक, भंगारातील दुचाकीला दिले नवे रुप

एखादे नवीन वाहन घ्यायचे तर लाखाच्यावर खर्च येतो. मात्र या प्रयोगाने ३० ते ४० हजारांत पुढील दहा वर्षे वाहन धावण्यास मदत होणार आहे. ...

झुंईऽऽ झपाक ईव्ही... - Marathi News | currant situation of electric vehicle ev in india and its future | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :झुंईऽऽ झपाक ईव्ही...

एकच चर्चा.... लोकांना या नव्या प्रकारच्या वाहनांची किती भुरळ पडली आहे, हे त्यातून दिसून आले ना भौ..! ...

Yamaha New Electric Scooter Yamaha EMF: यामाहाची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; लूक एवढा जबरदस्त की... - Marathi News | Yamaha New Electric Scooter Yamaha EMF: Yamaha launches its first electric scooter in Taiwan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :यामाहाची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; लूक एवढा जबरदस्त की...

Yamaha New Electric Scooter Yamaha EMF: यामहा ईएमएफ इलेक्ट्रीक स्कूटर ही खूप वेगळ्या डिझाईनची स्कुटर आहे. मॉडर्न स्टाईलसोबत ताकदवरही दिसत आहे.  ...

Electric Vehicle: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमत - Marathi News | Electric Vehicle: india's first electric cruiser bike would be launched this week, find out the price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमत

काही दिवसांपूर्वीच ही रेंजर इलेक्ट्रिक बाईक अधिकृतपणे समोर आली होती. कोमाकी कंपनीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल. ...

Electric Car Range Tips: इलेक्ट्रीक कार, स्कूटरची रेंज वाढविणे सोपे; या ट्रीक्स वापरा, बिनधास्त चालवा - Marathi News | Electric Car Range Tips: Easy to increase the range of electric car; Use these tricks, run without hesitation | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक कार, स्कूटरची रेंज वाढविणे सोपे; या ट्रीक्स वापरा, बिनधास्त चालवा

Electric Car Range Tips: लाँचवेळी कंपन्या दावा करत असलेली रेंज सोडा त्याहून खूप कमी रेंज प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत आहे. यामुळे नकारात्मक रिव्ह्यू लोकांपर्यंत जात असल्याने घेण्याची इच्छा असलेले लोकही नको म्हणत मागे फिरत आहेत. ...

केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करायचीये Electric Scooter?; पाहा कोणते आहेत पर्याय - Marathi News | Want to buy an electric scooter with a less budget under 40,000 See what the options we have | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करायचीये Electric Scooter?; पाहा कोणते आहेत पर्याय

Electric Scooter in Budget: रेंज, बॅटरी, मोटर आणि किंमत यावरून पाहा कोणती आहे तुमच्यासाठी बेस्ट इलेक्ट्रीक स्कूटर. ...