Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ujaas Ezy Electric Scooter : स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल देखील जाणून घ्यायचे असेल तर आम्ही येथे या स्कूटरची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी, ब्रेकिंग सिस्टम आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत. ...
Honda Prologue Electric SUV कार सीआर-व्ही वरील श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. या कारची लांबी 4877 मिमी. रुंदी 1643 मिमी, तर 3094 मिमीचा व्हीलबेस असणार आहे. ...
Vida V1 : कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे. ...