लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

विशेष लेख: भाजपला ‘स्पीडब्रेकर’ नको, ‘सहप्रवासी’ हवा आहे! - Marathi News | Special Article: BJP doesn't want 'speed breakers', it wants 'fellow travellers'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: भाजपला ‘स्पीडब्रेकर’ नको, ‘सहप्रवासी’ हवा आहे!

BJP News: उपराष्ट्रपतिपद सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. अभिजनांचा राष्ट्रवाद आणि बहुमुखी उदारमतवाद, अशा दोन टोकांमधला हा संघर्ष असेल. ...

प्रभाग रचना भाजपच्या सोयीची; राष्ट्रवादी शरद पवार गट देणार न्यायालयात आव्हान - Marathi News | Ward structure is convenient for BJP; NCP's Sharad Pawar faction will challenge it in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग रचना भाजपच्या सोयीची; राष्ट्रवादी शरद पवार गट देणार न्यायालयात आव्हान

महापालिका निवडणुकीसाठी पक्ष विधानसभा निवडणूक झाल्यापासून आक्रमक भूमिका घेत आहेत ...

गुंतागुंतीची रचना, नागरिक गोंधळात, एका प्रभागाच्या हद्दीत ४ विधानसभा मतदारसंघ अन् ४ क्षेत्रीय कार्यालये - Marathi News | Complex structure citizens in confusion 4 assembly constituencies and 4 regional offices within the boundaries of one ward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतागुंतीची रचना, नागरिक गोंधळात, एका प्रभागाच्या हद्दीत ४ विधानसभा मतदारसंघ अन् ४ क्षेत्रीय कार्यालये

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेत सीमोल्लंघनाने अक्षरश: उलथापालथ झाली आहे ...

कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण १५ दिवसांत, इच्छुकांकडून संभाव्य मतदारसंघाचा आढावा - Marathi News | Kolhapur Zilla Parishad reservation in 15 days, review of potential constituencies by aspirants | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण १५ दिवसांत, इच्छुकांकडून संभाव्य मतदारसंघाचा आढावा

आरक्षणानुसार उमेदवारांची यादी ...

डोळ्यात तेल घालून मतदार याद्या तपासा : उद्धव ठाकरे - Marathi News | Check voter lists with oil in your eyes: Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोळ्यात तेल घालून मतदार याद्या तपासा, उद्धव ठाकरे यांची सूचना

Uddhav Thackeray: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात तेल घालून मतदार याद्या तपासा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. ...

'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Election Commission-BJP alliance; Will not allow vote theft, Rahul Gandhi warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले

Bihar Assembly Election 2025 News: बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ...

महापालिकेची प्रभाग रचना कोणासाठी पूरक आणि कोणासाठी मारक ठरणार ? - Marathi News | pimpari-chinchwad news for whom will the ward structure of the Municipal Corporation be complementary and for whom detrimental? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेची प्रभाग रचना कोणासाठी पूरक आणि कोणासाठी मारक ठरणार ?

पुन्हा २०१७ मधील डावपेच : भाजपच्या प्रतिष्ठेची, तर अजित पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई; निवडणूक चुरशीची होणार; महायुतीतील विसंवादाचा फायदा महाविकास आघाडी घेणार का? ...

वाघोलीचे दोन तुकडे करून सोयीच्या प्रभाग रचनेस विरोध;महापालिकेची प्रभाग रचना रद्द करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी - Marathi News | pune news pposition to the convenient ward structure of Wagholi by dividing it into two; Demand to the Election Commission to cancel the ward structure of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीचे दोन तुकडे करून सोयीच्या प्रभाग रचनेस विरोध

राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेस तत्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती वाघोलीकरांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली ...