Nagpur : उत्तर नागपुरातील प्रभाग दोनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी नगरसेविका नेहा निकोसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. ...
एकसंघ शिवसेनेपासून उमेदवारी अर्ज भरताना घ्यायच्या खबरदारीबाबत जाणकार असलेले व ३५ वर्षांचा या कामाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेले शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर यांची भेट घेतल्याखेरीज उमेदवारांचा अर्ज सादर होणार नाही. ...
Chandrapur : प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक छापील साहित्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव आणि छापील प्रतींची संख्या नमूद करणे कायद्याने बंधनकारक असून, याकडे दुर्लक्ष केल्यास थेट कारवाई होणार असल्याचा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे. ...
पुण्यातील अपक्ष उमेदवाराने क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावले असून डिपॉझिट चक्क नाण्यांच्या स्वरूपात अधिकाऱ्यांसमोर आणून ठेवले आहे ...
या प्रशिक्षण उपक्रमांर्तगत मास्टर ट्रेनर प्रणाली राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेचा व्यापक अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पालिकेकडून १० हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांचे वितरण झाल्यामुळे त्याचे प्रमाणात ते भरले जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता संपूर्ण निवडणूक यंत्रणेची कसोटी लागणार आहे. ...