अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
नेतृत्व विकास, महिलांचे स्वावलंबन आणि सामाजिक जागृती यावर भर देणारे कार्यक्रम त्यांनी सातत्याने घेतले आहेत. ...
कार्यकर्त्यांनी सांगितले तर पूर्ण पॅनल क्रमांक २९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा इशाराही दिला. ...
Pimpri Chinchwad Municipal Election 2026: यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. ...
भाजपच्या काही इच्छुकांनी एबी फॉर्म मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावी यासाठी समाज माध्यमावर एबी फॉर्मसह इच्छुक, त्यांचे निकटवर्तीय असे फोटो व्हायरल केले. ...
मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे... ...
सहा प्रभागांत भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. उद्धवसेना व काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे. ...
यावेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)चे प्रात्यक्षिक दाखवित बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ...
...त्यामुळे बहुतांश जण उमेदवारी अर्ज भरणार असल्याने, निवडणूक कर्मचाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे. ...