लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

आमीर, रणवीर आणि ‘डीपफेक’ (अप)प्रचार  - Marathi News | bollywood actor Aamir khan, Ranveer singh and the Deepfake video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमीर, रणवीर आणि ‘डीपफेक’ (अप)प्रचार 

निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना ‘फेक’ व्हिडिओज आणि त्यातल्या अपप्रचारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर दोन मार्ग आहेत; त्याबद्दल..   ...

हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य - Marathi News | Hats off Before the funeral of the young man, the mother and wife performed the national duty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य

दु:खाच्या क्षणातदेखील मतदानाला दिले प्राधान्य, समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श... ...

मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड, उमेदवाराचा थांगपत्ता नाही; मुंबई दक्षिणमध्ये भाजपकडून कार्यक्रमांचा सपाटा - Marathi News | Struggling to reach the voters, but the candidate has no available; various programs from BJP in Mumbai South Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड, उमेदवाराचा थांगपत्ता नाही; मुंबई दक्षिणमध्ये भाजपकडून कार्यक्रमांचा सपाटा

भाजपने या मतदारसंघात वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे, मात्र दुसरीकडे उमेदवाराच्या निर्णयाबाबत भाजपातील पदाधिकारीही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ...

एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक? - Marathi News | lok sabha election 2024 There was no voting in 6 districts in nagaland why are people upset why boycott election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक?

...या संघटनेने निवडणुकीपूर्वी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, याचा परिणाम आज झालेल्या मतदानावर दिसून आला. ...

मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार - Marathi News | Polling station moved, tribals of Sakkardhara boycotted voting, assembly elections also boycotted if the basic facilities in the village are not provided | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार

Lok Sabha Election 2024: गावातील मतदान केंद्र हटवले म्हणून आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या पुढच्या निवडणुकीतही मतदान न करण्याचा निर्धार ...

युथ मतदान केंद्रावर तरुणाईचा उत्साह - Marathi News | Youth enthusiasm at the youth polling station in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :युथ मतदान केंद्रावर तरुणाईचा उत्साह

Lok Sabha Election 2024: ‘१०० टक्के मतदान करू’, ‘लोकशाही माझा अभिमान’ अशे नारे देत युथ मतदान केंद्रावर तरुणाईचा उत्साह ...

Video: मतदान केंद्रावर विजय सेतुपतीने आजीबाईंसोबत केलेल्या 'या' कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन - Marathi News | actor Vijay Sethupati action with his grandmother at the polling booth won the hearts of fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मतदान केंद्रावर विजय सेतुपतीने आजीबाईंसोबत केलेल्या 'या' कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन

विजय सेतुपतीने मतदान केंद्रावर आजीबाईंना पाहिलं. पुढे विजयने आजीबाईंसोबत केलेल्या खास कृतीने सर्वांचं मन जिकलंय (vijay sethupati) ...

नावातील साम्यामुळे दुसऱ्यानेच केले मतदान, गडचिराेलीच्या मतदान केंद्रावरची घटना - Marathi News | The incident at Gadchiroli polling booth someone else vote because of similarity in name | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नावातील साम्यामुळे दुसऱ्यानेच केले मतदान, गडचिराेलीच्या मतदान केंद्रावरची घटना

बूथ क्रमांक १०२ वर फुले वाॅर्डातील भारती रमेश गेडाम यांचे १०० अनुक्रमांकावर मतदार यादीत नाव आहे. याच वाॅर्डात भारती गेडाम या दुसऱ्या महिला आहेत. ...