लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात - Marathi News | State Election Commission will announce the elections to the municipalities and nagar panchayats in the state next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात

राज्यात लवकरच सुरू होणार रणधुमाळी ...

विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका - Marathi News | Opposition parties to hold Truth March in Mumbai on Saturday against vote rigging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका

मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेने होईल. ...

'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक - Marathi News | Holding elections while maintaining chaos is match fixing Raj Thackeray allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक

आणखी एक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तरी काही फरक पडणार नाही ...

महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण - Marathi News | MNS chief Raj Thackeray slams Election commission vote rigging, make presentation on EVMs at rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण

महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रामाणिक मतदारांचा हा अपमान सुरू आहे. मतदार उन्हात रांगेत उभे राहतोय. मात्र त्यांच्या मताचा अपमान केला जातोय. या देशातील निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ...

मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती - Marathi News | thackeray group anil parab told about maha vikas aghadi 1 november morcha against election commission voter list issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती

Maha Vikas Aghadi Morcha: मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. यात मनसे सहभागी होणार असून, हा मोर्चा कधी निघेल, कोणता मार्ग असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ...

मतदानावेळी थांबावे लागणार नाही जास्त वेळ रांगेत, १२ राज्यांत मतदान केंद्र वाढणार - Marathi News | No need to wait in long queues during voting polling stations to be increased in 12 states | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदानावेळी थांबावे लागणार नाही जास्त वेळ रांगेत, १२ राज्यांत मतदान केंद्र वाढणार

बिहारने ही मोहीम आधीच पूर्ण केली असून, ते देशातील पहिले राज्य ठरले आहे. ...

सावधान, तुमचा मताधिकार हिरावला जाऊ शकेल! - Marathi News | Commission original intention is not to amend the voter list to exclude specific voters from the list alleges Yogendra Yadav | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावधान, तुमचा मताधिकार हिरावला जाऊ शकेल!

'एसआयआर' हा 'एनआरसी'चाच नवा अवतार होय ! मतदारयादीची दुरुस्ती नव्हे; यादीतून विशिष्ट मतदारांची गच्छंती हाच आयोगाचा मूळ हेतू आहे. ...

राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण - Marathi News | Will Raj Thackeray also explode irregularities in the voter list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण

उघड करणार मतदार यादीतील अनियमितता ...