लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
भव्यदिव्य मानवी साखळीतून साकारला निवडणूक आयोगाचा लोगो - Marathi News | human chain creates Election Commission logo in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भव्यदिव्य मानवी साखळीतून साकारला निवडणूक आयोगाचा लोगो

रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी रविवारी (7 एप्रिल) मानवी साखळीद्वारे भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार केला आहे. ...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक उद्या मुंबईत - Marathi News | Election inspector will be in Mumbai tomorrow for the upcoming Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक उद्या मुंबईत

लोकसभा निवडणुकीअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ५  केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी दोन केंद्रीय निवडणूक निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले आहेत. ...

अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव  - Marathi News | Cancel the applic Amit Shah's nomination from Gandhinagar ; Congress demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ...

भरारी पथकाकडून सोलापुरात ३२ लाख ८५ हजारांची रोकड जप्त - Marathi News | 32 lakh 85 thousand cash seized from Bharari team in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरारी पथकाकडून सोलापुरात ३२ लाख ८५ हजारांची रोकड जप्त

आतापर्यंत सोलापूर पोलीसांकडून ३३ गुन्हे दाखल; प्रचारासाठी वाहनांचाही गैरवापर, मोहोळ तालुक्यात सर्वाधिक रक्कम केली जप्त ...

दीदींना भेटला 'दादा'; ममता बॅनर्जींच्या खास IPS अधिकाऱ्यांची 'वरून' बदली - Marathi News | election commission issues transfer order of four senior police officers in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीदींना भेटला 'दादा'; ममता बॅनर्जींच्या खास IPS अधिकाऱ्यांची 'वरून' बदली

ममता यांच्यासोबत सावलीसारखे असलेले पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. ...

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ आदेशाने झवेरी बाजार नाराज - Marathi News | traders in zaveri bazar upset after the area is included in economic sensitive zone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ आदेशाने झवेरी बाजार नाराज

सराफांचा व्यवसाय घटला; संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याची मागणी ...

निवडणुक आयोगाच्या दणक्याने चौकीदारांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Election Commission's big tensions to pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुक आयोगाच्या दणक्याने चौकीदारांची डोकेदुखी वाढली

वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो. ...

भारतीय जवानांचा उल्लेख 'मोदींची सेना', भाजपा नेत्यांना निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | Lok Sabha elections 2019- EC Sent notice to BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय जवानांचा उल्लेख 'मोदींची सेना', भाजपा नेत्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीवर भाष्य करत मोदींची सेना म्हणून लष्कराच्या जवानांचा उल्लेख केला. यावरून भाजपाचे हे दोन्ही नेते अडचणीत आले आहे ...