भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मोफतच्या घोषणा आदी करून जे राजकीय पक्ष आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करतील, त्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्याचा विचार सुरू आहे. ...
shiv sena election symbol Row: अंधेरीची पोटनिवडणूकही लागली आहे. अशावेळी धनुष्यबाण कोणाला मिळणार की फ्रिज होणार यावर अद्याप उत्तर आलेले नाही. दोन्ही गट यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
Shiv Sena News: अंधेरी पूर्व मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग धनुष्यबाणावर आजच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निवडणूक आयोगासमोरील धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे. ...
Shiv Sena News: पक्ष आणि धनुष्यबाणावरील आपली दावेदारी पक्की करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हावरील दावा पक्का करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे शिंदे गटाची मोठी कोंडी ह ...
Maharashtra Politics: अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाचा पुढील टप्पा पाहायला मिळू शकेल. पण, धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...