भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Uddhav Thackeray group: निवडणूक आयोगाने घेतलेल्या चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावर आता शिवसेनेकडून टीका करण्यात आली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ...
या देशात, मी हिंदू आहे, असे म्हणण्याची कुणाची हिंमत नव्हती. ती हिंमत, जी शिवसेना प्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवली आहे. हे हिंदूत्व असेच उभे राहिलेले नाही. ...
Sharad Pawar: सध्या तरी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना विचारले असता त्यांनी एक सूचक विधान केले आहे. ...