लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..." - Marathi News | Vote theft issue: Prashant Kishor's advice to Rahul Gandhi; said, "He should fight and..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."

Rahul Gandhi Vote Chori Prashant Kishor: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा दावा करत आणखी एक बॉम्ब फोडला. राहुल गांधींनी हरयाणा विधानसभा निवडणुकीबद्दल केलेल्या दाव्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला.  ...

राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल! - Marathi News | Who is that Brazilian model matheus ferroro voted 22 times in haryana mentioned by Rahul Gandhi Photo printed in voter list You too will be shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी? ...

राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले - Marathi News | Rahul Gandhi PC: Election Commission clarifies Rahul Gandhi's allegations; All 'those' claims refuted through 15 points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले

Rahul Gandhi H-Files PC: राहुल गांधींनी 25 लाख बनावट मतदार असल्याचा आरोप केला आहे. ...

राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण?  - Marathi News | Brazilian model voted 22 times in Haryana, sometimes named Sweety, sometimes Seema...; Rahul Gandhi reveals H files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'H' फाईल्स समोर ठेवत हरियाणा निवडणुकीत २५ लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केला. थेट निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ. ...

१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप - Marathi News | Rahul Gandhi Press Conference: 1 photo, 1 constituency and 100 votes...; Congress Rahul Gandhi serious allegation Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप

निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा मतांची चोरी करत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणूक आयोगातील लोकांनी मिळून देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...

एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; १२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत प्रक्रिया प्रारंभ - Marathi News | Second phase of SIR begins Process begins in 12 states union territories | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; १२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत प्रक्रिया प्रारंभ

निवडणूक आयोगाने राबविलेली एसआयआर मोहीम ही मोठी फसवणूक असल्याचा विरोधकांचा आरोप ...

"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis responded to Raj Thackeray criticism of the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ...

मतदार नावनोंदणी नाकारली; मुंबईतील तरुणीची हायकोर्टात धाव; अधिकारांच्या उल्लंघनांचा आरोप - Marathi News | Voter registration denied Mumbai woman moves High Court Allegations of rights violations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार नावनोंदणी नाकारली; मुंबईतील तरुणीची हायकोर्टात धाव; अधिकारांच्या उल्लंघनांचा आरोप

रुपिका सिंग हिच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली ...