आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
नंदीग्राम येथे प्रचारादरम्यान ६६ वर्षीय ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या पायाला ‘प्लास्टर’ बांधण्यात आले व त्या दवाखान्यात दाखल होत्या. शुक्रवारीच त्यांची रुग्णालयातून सुटी झाली होती. अशा स्थितीत रविवारी त्यांचा ‘रोड शो’ होणार की न ...
West Bengal Assembly Elections 2021 : बुधवारी ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या कारच्या फूटबोर्डवर उभ्या राहून उपस्थितांना अभिवादन करत होत्या. त्यावेळी गर्दीतून कुणीतरी त्य ...
tmc leaders will meet election commission over attack on mamata banerjee : ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे. ...
सर्वतिर्थ टाकेद : मतदार यादीतील नावासमोर फोटो नसल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. ...
कोरोना लस (Corona Vaccination) घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) फोटो लावण्यात आला आहे. (eci directs centre to remove pm modi photo from corona certificate in assembly election states) ...