भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
SIR In Uttar Pradesh: सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या एसआयआर बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेनुसार मतदार यादीमधून तब्बल २ कोटी ८९ लाख मतदारांची नावं वगळली जाणार आहेत. ...
Lokmat National Conclave 2025: विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना माजी निवडणूक आयुक्तांनी मोठे विधान केले. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. ...