लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Election 2019: शिवसैनिकांच्या राजीनाम्याने फरक नाही - एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena resignation does not matter - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: शिवसैनिकांच्या राजीनाम्याने फरक नाही - एकनाथ शिंदे

कल्याण पूर्वेत महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड हे आहेत. त्याठिकाणी शिवसैनिकांनी गायकवाड यांच्या विजयासाठी काम केले पाहिजे. ...

... म्हणून मनसे उमेदवार संदीप पाचंगेंची अटक टळली - Marathi News | ... Therefore, the arrest of MNS candidate Sandeep Panchange was avoided | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... म्हणून मनसे उमेदवार संदीप पाचंगेंची अटक टळली

खड्डयात मंत्र्यांची चित्रं काढल्याप्रकरणी १५ दिवसांनी हजर राहण्याचे पोलीसांचे फर्मान ...

Maharashtra Election 2019 : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तिरंगी लढत - Marathi News | Maharashtra Election 2019: triangularly contests in the Eknath Shinde's constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तिरंगी लढत

शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. ...

Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Equitable allocation of seats for Kalyan-Dombivali alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप

कल्याण पश्चिमेवर सेनेचा दावा; इच्छुक भेटले पालकमंत्र्यांना ...

ठाणे जिल्ह्यात युतीचाच जलवा, आघाडीची कसरत - Marathi News | mahayuti will win in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात युतीचाच जलवा, आघाडीची कसरत

विधानसभेचे रणांगण : काँग्रेसचा भोपळा फुटेल का, राष्ट्रवादीची अस्तित्व टिकविण्याची धडपड ...

समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण; एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | 5% work done on prosperity highway; Information about Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण; एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...

क्लस्टरला मंजुरी नाहीच; पालकमंत्र्यांकडून फसवणूक - Marathi News | Cluster is not allowed; Fraud by Guardian Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरला मंजुरी नाहीच; पालकमंत्र्यांकडून फसवणूक

आचारसंहितेच्या आधी एका तरी क्लस्टरचा नारळ फुटावा, असा आग्रह धरणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानने केला आहे. ...

...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | fix potholes in 10 days otherwise we will close the toll plazas eknath shinde warns authorities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

निधी आणून दिलाय, आता कामं करा; मंत्री संतापले ...