लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आयुक्तांनी उच्च न्यायालयात स्पष्ट बाजू मांडावी; नगरविकास मंत्र्यांचे निर्देश - Marathi News | The Commissioner should make a clear statement in the High Court; Instructions of Urban Development Minister | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आयुक्तांनी उच्च न्यायालयात स्पष्ट बाजू मांडावी; नगरविकास मंत्र्यांचे निर्देश

वसईतील २९ गावे वगळण्याच्या प्रकरणाला वेगळी दिशा ...

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Urban Development Minister Eknath Shinde beat Corona and was discharged from the hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Eknath Shinde : राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती . त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

मंत्री शिंदे यांच्या स्वास्थ्यासाठी आमदारांनी उघडले मंदिर! - Marathi News | MLAs open temple for eknath Shinde's health! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री शिंदे यांच्या स्वास्थ्यासाठी आमदारांनी उघडले मंदिर!

मंत्री शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. कोरोनातून ते मुक्त व्हावेत म्हणून आ. पाटील यांनी मंदिर उघडून होम हवन केले. ...

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती - Marathi News | Eknath Shinde infected with corona; Request to test those who come in contact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती

मागील कित्येक दिवसांपासून  ते स्वतः कोविड केअर सेंटर मध्ये पीपीई किट घालून जात होते. ...

Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत - Marathi News | Bhiwandi building collapse Live Updates Rs 5 lakh assistance to the families of the victims of the accident in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

Bhiwandi building collapse Live Updates : सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. ...

इगो शांत करण्यासाठी सरकारमध्ये आलात का? - Marathi News | Did you come into government to calm the ego? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :इगो शांत करण्यासाठी सरकारमध्ये आलात का?

...

कोल्हापूरसाठी सुसज्ज रुग्णवाहिका; मंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दिलेला शब्द पाळला - Marathi News | Minister Eknath Shinde given Equipped ambulances for Kolhapur to handover Chhatrapati Sambhaji Raje | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोल्हापूरसाठी सुसज्ज रुग्णवाहिका; मंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दिलेला शब्द पाळला

डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून कोल्हापूरसाठी रुग्णवाहिका, छत्रपती संभाजीराजेंनी मानले आभार ...

एकनाथ शिंदेंचा टोलमुक्तीस नकार, संजय केळकर यांचा आरोप - Marathi News | Eknath Shinde's denial of toll exemption, Sanjay Kelkar's allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंचा टोलमुक्तीस नकार, संजय केळकर यांचा आरोप

आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय, तर ठाण्यावर अन्याय असे का, असा संतप्त सवाल ठाकरे सरकारला केला आहे. ...