लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
भामरागडमधील पूरबाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार - Marathi News | Procedure will be implemented for rehabilitation of flood affected houses and traders in Bhamragad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडमधील पूरबाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार

पालकमंत्री तथा मंत्री नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी भामरागड या ठिकाणी जाऊन त्याबाबत पाहणी केली. ...

आरे येथील वादग्रस्त मेट्रो- ३ चे कारशेड हलणार?; ठाकरे सरकारकडून सकारात्मक हालचाली - Marathi News | Will the car shed of controversial Metro-3 at Aarey be moved ?; Positive moves from government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे येथील वादग्रस्त मेट्रो- ३ चे कारशेड हलणार?; ठाकरे सरकारकडून सकारात्मक हालचाली

मुख्यमंत्री, नगरविकास, पर्यावरण मंत्री यांच्यामध्ये चर्चा : कॉर्पोरेशनकडून माहिती देण्यास कोणीच उपलब्ध नाही ...

Mahad Building Collapse: महाड दुर्घटनेत वाचलेल्या दोन चार वर्षीय मुलांचे स्वीकारणार पालकत्व; एकनाथ शिंदेंचा निर्णय - Marathi News | Mahad Building Collapse: Minister Eknath Shinde will take care of four year old children who survived the Mahad accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mahad Building Collapse: महाड दुर्घटनेत वाचलेल्या दोन चार वर्षीय मुलांचे स्वीकारणार पालकत्व; एकनाथ शिंदेंचा निर्णय

मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत. ...

मुंबई मनपाच्या धर्तीवर केडीएमसीत 4 एफएसआय ला मंजूरी द्यावी; काँग्रेसची मागणी  - Marathi News | 4 FSIs should be sanctioned with KDM on the lines of Mumbai Municipal Corporation; Congress demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई मनपाच्या धर्तीवर केडीएमसीत 4 एफएसआय ला मंजूरी द्यावी; काँग्रेसची मागणी 

पालकमंत्र्यांना दिले पत्र ...

Mahad Building Collapse: टीडीआरएफ पथकासह अग्नीशमन दलाचे जवान घेऊन एकनाथ शिंदे महाडमध्ये दाखल  - Marathi News | Minister Eknath Shinde along with TDRF squad rushed to Mahad for help | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mahad Building Collapse: टीडीआरएफ पथकासह अग्नीशमन दलाचे जवान घेऊन एकनाथ शिंदे महाडमध्ये दाखल 

महाड इमारत दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. ...

'...तर मी स्वत: तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो'; राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | MNS MLA Raju Patil has taunt Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मी स्वत: तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो'; राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. ...

coronavirus : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपीई कीट घालून कोरोनाबाधित शिवसैनिकाची घेतली भेट - Marathi News | coronavirus: Guardian Minister Eknath Shinde visits coronated Shiv Sainiks with PPE insect | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपीई कीट घालून कोरोनाबाधित शिवसैनिकाची घेतली भेट

कल्याण डोंबिवलीचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी हे कोरोना बाधित असून तो कल्याणच्या  मीरा रुग्णालयात उपचार घेत आहे. ...

मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग... - Marathi News | MNS Rupali Patil Warns Shiv Sena over Thane Avinash Jadhav Target by Shiv Sena Leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग...

आम्ही तयार आहोत. पण वातावरण बिघडू नये ही जबाबदारी सत्तेत असणाऱ्या शिवसैनिकांची आहे आमची नाही असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.   ...