Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknath Shinde VS Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे... शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत... वरवर सारं काही आलबेल असल्याचं म्हटलं जात असलं, तरीही अधून मधून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कधी ...
प्रत्यक्ष कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत महाविकास आघाडी मजबूत करण्याची ग्वाही दिली. मात्र त्याचवेळी कोपरखळ्या, टोलेबाजी यांनीही हा कार्यक्रम रंगला. ...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेता नुकतेच युवासेनेचे येत्या ८ व ९ जानेवारीला होणारे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित केल्याची माहिती वरुण सरदेसाईंनी दिली होती. ...
Eknath Shinde Coronavirus Positive : सोमवारी त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन. ...