Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
ठाणे जिल्हा ताब्यात ठेवायचा असेल, तर अहंकार बाजूला ठेवून चर्चा करा, आव्हाड म्हणाले तर शिवसेनेने आजवर कधीच फायदा, तोटा पाहून काम केले नाही, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर ...
Where was Eknath Shinde in Sanjay Raut Press conference? जेव्हा सेना भाजपशिवाय सत्तेत बसणार असं ठरलं.. तेव्हा ते मुख्यमंत्री होतील असं अनेकांना वाटलं... ठाण्यात तर शिंदेच्या अभिनंदनाचे पोस्टरही लागले... अलिकडेच पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अश ...
आज गडचिरोलीमधील काही नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरित ठिकाणी उद्या ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. मात्र, काँग्रेसची ...
ठाण्यात झाली बैठक, नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षांपूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणाऱ्या ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. ...
नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. ...