लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाण्यात भाजपने भेदली एकनाथ शिंदेंची तटबंदी - Marathi News | BJP breaks Eknath Shinde's ramparts in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भाजपने भेदली एकनाथ शिंदेंची तटबंदी

एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातील बालेकिल्ल्यातच भाजपने रविवारी शिवसेनेला धक्का दिला. ...

'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत - Marathi News | ncp jitendra awhad shiv sena eknath shinde speaks about mahavikas aghadi to defeate bjp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत

आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक : जितेंद्र आव्हाड ...

आमचं तसं ठरलंय! शिंदे अन् आव्हाडांचा सुरात सूर; भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता - Marathi News | mva might be possible in thane municipal corporation ncp and shiv sena leaders gives hint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचं तसं ठरलंय! शिंदे अन् आव्हाडांचा सुरात सूर; भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता

आव्हाड, शिंदे यांच्यामधलं शीतयुद्ध थांबलं; भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

अखेर राष्ट्रवादीचं ठरलं! जितेंद्र आव्हाडांकडून मोठी घोषणा; भाजपचं टेन्शन वाढणार? - Marathi News | MVA should fight civic elections together to defeat BJP, says ncp leader jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर राष्ट्रवादीचं ठरलं! जितेंद्र आव्हाडांकडून मोठी घोषणा; भाजपचं टेन्शन वाढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका; पालिका निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता ...

मुख्यमंत्र्यांनी सांगितला १ रु.चा किस्सा | Uddhav Thackeray | Shrikant Shinde Eknath Shinde - Marathi News | The Chief Minister told a case of Rs Uddhav Thackeray | Shrikant Shinde Eknath Shinde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी सांगितला १ रु.चा किस्सा | Uddhav Thackeray | Shrikant Shinde Eknath Shinde

Thane Diva 5th And 6th Line Inauguration : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे कार्यक्रमात एकत्र, ठाणे ते दिवा नव्या रेल्वेमार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रमदोघांनीही भाषणात केला एकमेकांचा उल्लेख. उद्धव ठाकरेंनी आठवत काढत आजोबांचा एक किस्सा सांगितलातस ...

"मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतो" एकनाथ शिंदेंनी केलं खासदारांचे कौतुक - Marathi News | MP Shrikant Shinde criticized MNS MLA Raju Patil, Eknath Shinde praised Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतो"

शिवसेनेने आधी भाजपला चुचकारलेे, नंतर नाकारले, कपिल पाटील यांच्या केंद्र सरकारला श्रेय देण्याच्या मागणीला दिली अशीही बगल ...

ठाण्यात महाविकास आघाडीत कुरघोडी; मंत्री जितेंद्र आव्हाड अन् एकनाथ शिंदेंमध्येच जुंपली - Marathi News | Dispute between Minister Eknath Shinde and Jitendra Awhad In Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महाविकास आघाडीत कुरघोडी; मंत्री आव्हाड अन् शिंदेंमध्येच जुंपली

ठाणे जिल्हा ताब्यात ठेवायचा असेल, तर अहंकार बाजूला ठेवून चर्चा करा, आव्हाड म्हणाले तर शिवसेनेने आजवर कधीच फायदा, तोटा पाहून काम केले नाही, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर   ...

'आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल'; एकनाथ शिदे यांचा राजू पाटलांना चिमटा - Marathi News | Shiv Sena leader Eknath Shinde has taunt to MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल'; एकनाथ शिदे यांचा राजू पाटलांना चिमटा

बॅनर लावून अभिनंदन करण्यात मला लाज वाटणार नाही; राजू पाटील यांचे प्रतिउत्तर ...