लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Sharad Pawar: "एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?", शरद पवारांनी सांगितली राष्ट्रवादीची भूमिका - Marathi News | Offer of Deputy Chief Minister to Eknath Shinde ?, Sharad Pawar explained the role of NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?'', शरद पवारांनी सांगितली राष्ट्रवादीची भूमिका

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते ...

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस, अमित शाह सूरतमध्ये एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता - Marathi News | Devendra Fadnavis Amit Shah are likely to visit Surat and shiv sena leader meet Eknath Shinde and MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस, अमित शाह सूरतमध्ये एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता

Devendra Fadnavis Amit Shah are likely to visit Surat and shiv sena leader meet Eknath Shinde and MLAs बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही - एकनाथ शिंदे ...

“…हा तर शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा,” शरद पवार यांचं स्पष्टीकरण - Marathi News | This is an internal issue of Shiv Sena ncp leader Sharad Pawar clarifies no fear to government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…हा तर शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा,” शरद पवार यांचं स्पष्टीकरण

राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. ...

Eknath Shinde: शिवसेना आमदारांची बैठक संपली; ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित, पाहा यादी - Marathi News | Eknath Shinde: Meeting of Shiv Sena MLAs ended; Only 18 MLAs out of 55 present, see list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदारांची बैठक संपली; ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित, पाहा यादी

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारांचे फोनही बंद झाले. ...

सांगलीतील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर ‘नॉट रिचेबल’, आघाडी सरकारबाबत नाराजी - Marathi News | Shiv Sena MLA Anil Babar from Khanapur Atpadi constituency in Sangli district is also not reachable | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर ‘नॉट रिचेबल’, आघाडी सरकारबाबत नाराजी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार बाबर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखविली होती. ...

Eknath Shinde Shivsena Ajit Pawar | महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, शिवसेनेत नाराजी नाट्य पण अजित पवार कुठे आहेत? - Marathi News | Eknath Shinde Revolt in Shivsena Maharashtra Mahavikas Aghadi Government but Where is Ajit Pawar See what is happening Sharad Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, शिवसेनेत 'नाराजी नाट्य' पण अजित पवार कुठे आहेत?

एकनाथ शिंदेंप्रमाणे २०१९ मध्ये अजित पवारांनी पुकारलं होतं बंड ...

Sharad Pawar: सरकार कोसळलं तर भाजपासोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar stand about forming government with bjp in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार कोसळलं तर भाजपासोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले...

Sharad Pawar stand about forming Government with BJP in Maharashtra : राज्यात शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत असताना नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचं विधान केलं आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तीन प्रस्ताव, उद्धव ठाकरे मान्य करणार?  - Marathi News | Eknath Shinde: Three proposals from Eknath Shinde to Chief Minister Uddhav Thackeray, will Uddhav Thackeray accept? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तीन प्रस्ताव, उद्धव ठाकरे मान्य करणार? 

Eknath Shinde: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...