लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Devendra Fadanvis: 'नाराज होऊ नका, सरकार आपलंच आहे; तयारीला लागा', देवेंद्र फडणवीसांचे आमदारांना आवाहन - Marathi News | Devendra Fadanvis | 'Don't be upset, get ready for 2024 elections'; Devendra Fadnavis appeals to BJP MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाराज होऊ नका, सरकार आपलंच आहे; तयारीला लागा', देवेंद्र फडणवीसांचे आमदारांना आवाहन

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांची समजुत काढली. ...

शिंदे गटात मंत्रिपदावरून नाराजीचे वारे? कडूंना कॅबिनेट, शिरसाटांनाही व्हायचेय? केसरकर म्हणतात... - Marathi News | Dissatisfied with ministerial post in eknath Shinde group? Bacchu kadu demand cabinet, Sanjay Shirsat too? Deepak Kesarkar says ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटात मंत्रिपदावरून नाराजीचे वारे? कडूंना कॅबिनेट, शिरसाटांनाही व्हायचेय? केसरकर म्हणतात...

संजय राऊतांनी राजीनामा द्यावा मगच बोलावे, त्यांना काय माहितीय शरद पवार माझे संबंध, पवारांनीच मला शिकवलेय असे केसरकर म्हणाले.  ...

बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले? समोर आली माहिती, आकडा पाहून व्हाल अवाक् - Marathi News | shiv sena rebel eknath shinde group paid all bills of hotel radisson blu in guwahati know the bill amount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले? समोर आली माहिती, आकडा पाहून व्हाल अवाक्

Maharashtra Political Crisis: सर्व बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या आणि या सर्वांनी तेथे ८ दिवस तळ ठोकला होता. ...

Maharashtra Political Crisis: केवळ आरे कारशेड नाही, ठाकरे सरकारचे ‘हे’ निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर? - Marathi News | eknath shinde and devendra fadnavis may chaged decision of mva uddhav thackeray govt from aarey carshed to bullet train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ आरे कारशेड नाही, ठाकरे सरकारचे ‘हे’ निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर?

Maharashtra Political Crisis: बुलेट ट्रेनपासून आरे कारशेडपर्यंत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकार बदलण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Exclusive: मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा....; ‘त्या’ दिवशी फडणवीसांनी महाजनांच्या कानात सांगितले - Marathi News | It's a big operation, get to work ....; On that day Devendra Fadnavis talks in Girish Mahajan's ear before Eknath shinde's Revolt in Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा....; ‘त्या’ दिवशी फडणवीसांनी महाजनांच्या कानात सांगितले

गिरीश महाजनांनी केला खुलासा..फडणविसांनी महाजनांच्या कानात काही सांगितले व महाजन लगेच चिंतातूर चेहरा करत निघून गेले. ...

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'आरे'तील मेट्रो कारशेडचं काय होणार - Marathi News | After Uddhav Thackeray's appeal, Eknath Shinde said what will happen to Aret Shed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'आरे'तील मेट्रो कारशेडचं काय होणार

आरे मेट्रो कारशेड प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी सरकार घेईल ...

"शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कूटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात" - Marathi News | NCP Mahesh Tapase Slams Shivsena Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कूटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात"

NCP Mahesh Tapase : बंडखोर आमदारांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची माफी मागितली पाहीजे, असेही महेश तपासे यावेळी म्हणाले.  ...

औरंगाबादला मंत्रीपदांची बंपर लॉटरी? शिंदे गटांच्या ५ तर भाजपाच्या तीन आमदारांची दावेदारी - Marathi News | Bumper lottery for ministerial posts in Aurangabad? 5 candidates from Eknath Shinde group and 3 from BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादला मंत्रीपदांची बंपर लॉटरी? शिंदे गटांच्या ५ तर भाजपाच्या तीन आमदारांची दावेदारी

जिल्ह्याला मिळणार नवीन पालकमंत्री, मंत्रीपदी कोणाला मिळणार संधी याचीच चर्चा ...