लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Aaditya Thackeray : "कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?" - Marathi News | Shivsena Aaditya Thackeray Slams Eknath Shinde Revolt And says Don't vent your anger on Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?"

Shivsena Aaditya Thackeray : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला संधी?; राज ठाकरेंशी 'फोन पे चर्चा' - Marathi News | Opportunity for MNS in CM Eknath Shinde cabinet ?; 'Phone discussion' with Raj Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला संधी?; राज ठाकरेंशी 'फोन पे चर्चा'

फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते; राऊतांचा रोखठोक टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut targets bjp deputy cm devendra fadnavis over his post saamna rokhthok maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते; राऊतांचा रोखठोक टोला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे - संजय राऊत ...

गोव्यात ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार होते तिथून राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क? - Marathi News | goa police arrested ncp student leader sonia duhan likely she was trying to approach shivsena rebel mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोव्यात ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार होते तिथून राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते त्याच हॉटेलमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तिघंही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. ...

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत अजित पवार राहणार गैरहजर? - Marathi News | Maharashtra Political Crisis: Ajit Pawar to be absent in Assembly speaker post elections? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत अजित पवार राहणार गैरहजर?

३ जुलैच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होईल ...

विधानसभा अक्ष्यक्षपद निवडणूक: शिवसेनेच्या दोन गटात 'व्हिप-वॉर'; शिंदे गटाकडूनही व्हिप जारी - Marathi News | Maharashtra Assembly Speaker Election Fight Whip war between Shivsena Uddhav Thackeray group vs Maharashtra CM Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या दोन गटात 'व्हिप-वॉर'; एकनाथ शिंदे गटाकडूनही व्हिप जारी

शिंदे गटाच्या व्हिपमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला स्वत: विरोधातच करावं लागणार मतदान ...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ! - Marathi News | chief minister eknath shinde pa threatening phone call allegation of shivsena leader gulabrao wagh jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे जळगाव सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. ...

व्हिप कोणाचा? अध्यक्ष कोण?; विधानसभेत शिवसेनेचे शिंदे-ठाकरे गट येणार आमनेसामने  - Marathi News | Who is the assembly speaker ?; Shiv Sena Eknath Shinde-Uddhav Thackeray group will come face to face in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिप कोणाचा? अध्यक्ष कोण?; विधानसभेत शिवसेनेचे शिंदे-ठाकरे गट येणार आमनेसामने 

भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मविआचे राजन साळवी ...