लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंपुढे नवा पेच; भाजपा अन् शिंदेंशी भविष्यात जुळवून घ्यावं, खासदारांची मागणी - Marathi News | Shiv Sena MPs have demanded that BJP and CM Eknath Shinde should be pach up in future. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंपुढे नवा पेच; भाजपा अन् शिंदेंशी भविष्यात जुळवून घ्यावं, खासदारांची मागणी

शिवसेनेच्या या बैठकीनंतर पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असं संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ...

Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र - Marathi News | Shivsena: Uddhav Thackeray's letter to Shiv Sena MLA Kailas Patil who fled from Shinde group in Mumbai | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis left for Gadchiroli to inspect the flood situation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “अखंड सावध असा, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या”; राष्ट्रवादीचा सल्ला - Marathi News | ncp amol mitkari warns about eknath shinde group likely merge in bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अखंड सावध असा, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या”

Maharashtra Political Crisis: आधुनिक मावळ्यांनी आजच्या औरंगजेबाला घाबरुन त्याचे मांडलिकत्व स्विकारले असा नवा इतिहास पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाय, शिवसेनेच्या याचिकांचा आता अर्थ नाही; शिंदे गटाकडून SC निर्णयाचं स्वागत - Marathi News | eknath shinde group rebel mla deepak kesarkar reaction on supreme court direction to assembly speaker on mla disqualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाय, सेनेच्या याचिकांना अर्थ नाही; शिंदे गटाकडून SC निर्णयाचं स्वागत

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या याचिकांमधील अनेक मुद्दे आता संपलेले आहेत, असा दावा करत एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

Sanjay Raut: 'एवढं झाल्यावर तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील वाटलं, परंतु..' - Marathi News | Sanjay Raut 'Even after all this, I thought Sanjay Raut would stop making absurd statements, but ..' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एवढं झाल्यावर तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील वाटलं, परंतु..'

मला वाटतं, एवढं सगळं झाल्यावर तरी संजय राऊत आपलं बेताल, बिनबुडाचं वक्तव्य थांबवतील असं मला वाटलं होतं ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde will leave for Gadchiroli to inspect the flood-hit area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

Eknath Shinde : मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.  ...

"...माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस," एकनाथ शिंदेंच्या पत्नीला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | You stood firmly behind me chief minister eknath shinde wisher his wife lata shinde happy birthday shares photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस," एकनाथ शिंदेंच्या पत्नीला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नी लता शिंदे यांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  ...