लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कुणाचीही गैरसाेय हाेता कामा नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Overcome natural disasters by coordinating various departments; Chief Minister Eknath Shinde's instructions to the officials | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुणाचीही गैरसाेय हाेता कामा नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना

Gadchiroli News सर्व विभागांचा एकमेकांशी समन्वय ठेवा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत आढावा बैठकीदरम्यान सर्व विभागप्रमुखांना केली. ...

...त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी; पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंची साद - Marathi News | I need your strength to thwart their instincts Uddhav Thackeray call to Shiv Sainiks in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी; पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंची साद

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली ...

एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde - Marathi News | Happy Birthday to Eknath Shinde's wife Lata Shinde | Eknath Shinde wife Lata Shinde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde

एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde ...

'मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला', पुण्यातील आणखी दोघांचा शिवसेनेला रामराम - Marathi News | CM Shinde decides to keep Balasaheb Shiv Sena alive 2 shivsena worker enter in shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला', पुण्यातील आणखी दोघांचा शिवसेनेला रामराम

शिवसेनेचे किरण साळी आणि अजय भोसले यांचा शिंदे गटात प्रवेश ...

'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde assured that there would be no shortage of aid due to heavy rains. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी

अतिवृष्टीमुळे कुठेही मदत कमी पडणार नाही. या बद्दलच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...

Eknath Shinde: "... तर कदाचित माजी CM 'लाईव्ह' दिसले असते, कर्तव्यदक्षता ह्यांच्याच ठायी" - Marathi News | Eknath Shinde: "... then maybe the former CM would have been seen live, with due diligence.", Says Sadabhau Khot about Eknath Shinde and devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''... तर कदाचित माजी CM 'लाईव्ह' दिसले असते, कर्तव्यदक्षता ह्यांच्याच ठायी''

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे ...

Maharashtra Political Crisis: “शरद पवार हवेत की शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले - Marathi News | eknath shinde group deepak kesarkar said uddhav thackeray should decide whether sharad pawar is in the air or shiv sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार हवेत की शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांना शरद पवार अधिक जवळचे झाले आहेत अन् आम्ही दूरचे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ...

मंत्रिपद दिलं तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल - संतोष बांगर - Marathi News | hingoli kalamanuri rebel shiv sena mla santosh bangar expecting minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपद दिलं तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल - संतोष बांगर

Santosh Bangar : बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही मागून घेणारा नाही. बाळासाहेबांचे आशीर्वादच असे होते की शब्द टाकला की पूर्ण होत होता, असे संतोष बांगर यांनी सांगितले.  ...