लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"अब्दुल सत्तार आजच मंत्री झाले अन् लगेचच राजीनामा मागावा लागतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव" - Marathi News | "Abdul Sattar became minister today and it is unfortunate for Maharashtra that Demand to resign immediately Says AAP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तार आजच मंत्री झाले अन् लगेचच राजीनामा मागावा लागतोय हे राज्याचे दुर्दैव"

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना मुलीचा एक मार्क वाढवला म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. इथे तर पूर्ण नापासलाच पास करण्याचा प्रकार आहे असं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आता विरोधकांचे तोंड बंद होईल, रामदास आठवलेंचा टोला - Marathi News | ramdas athawale criticised opposition on eknath shinde cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आता विरोधकांचे तोंड बंद होईल, रामदास आठवलेंचा टोला

Ramdas Athawale : महाराष्ट्र राज्याचा चांगला विकास करण्यासाठी हे मंत्री चांगली जबाबदारी पार पाडतील. राज्यात दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे चांगले लक्ष देतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ...

राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी आहे का गुजरातसाठी?, नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | Is the ED government in the state for Maharashtra or for Gujarat asked Nana Patole targets eknath shinde government over abdul sattar sanjay rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी आहे का गुजरातसाठी?, नाना पटोले यांचा सवाल

सरकारचे भवितव्य अजूनही कोर्टात टांगणीला लागले आहे पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांबण्यास यांना वेळ नाही, पटोलेंची टीका. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल? - Marathi News | big blow to shiv sena not single member of uddhav thackeray group in vidhan sabha sabha working consulting committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल?

Maharashtra Political Crisis: विधिमंडळातील एका महत्त्वाच्या समितीत शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल आले का, याची चर्चा रंगली आहे. ...

Eknath Shinde Cabinet Expansion: नारायण राणेंचे कट्टर विरोधक दिपक केसरकरांना थेट कॅबिनेट पदावर बढती; कोणते खाते देणार? - Marathi News | Eknath Shinde Cabinet Expansion: Deepak Kesarkar, staunch opponent of Narayan Rane, promoted directly to cabinet post; Which ministry will give? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंचे कट्टर विरोधक दिपक केसरकरांना थेट कॅबिनेट पदावर बढती; कोणते खाते देणार?

Deepak Kesarkar Biodata: केसरकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सावंतवाडी  रोटरी क्लब च्या अध्यक्षपदापासून झाली ते योगायोगानेच राजकारणात आले. ...

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमच्या नावाचा विचार होणार - भरत गोगावले - Marathi News | Our name will be considered in the second phase of maharashtra cabinet expansion - Bharat Gogawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमच्या नावाचा विचार होणार - भरत गोगावले

Bharat Gogawale : आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे असल्याचे सांगत अधिवेशन संपलं की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.  ...

Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?  - Marathi News | bjp girish mahajan clears that cm eknath shinde took decision to include sanjay rathod in cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?

Maharashtra Cabinet Expansion: संजय राठोड यांच्याबाबतची चित्रा वाघ यांचे मत वैयक्तिक असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

पाटबंधारे विभागात अभियंता ते  कॅबिनेट मंत्री पदापर्यंत प्रवास; दादा भुसे आनंद दिघेंच्या संपर्कात आले अन्... - Marathi News | Journey from Irrigation Department Engineer to Cabinet Minister Dada Bhuse came in contact with Anand Dighe and now | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटबंधारे विभागात अभियंता ते  कॅबिनेट मंत्री पदापर्यंत प्रवास; दादा भुसे आनंद दिघेंच्या संपर्कात आले अन्...

शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर ते मालेगावी आले. शहरात जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. रक्तदान शिबिरे घेतली. त्यामुळे मंत्री नसताना देखील त्यांच्या संपर्क कार्यालयात नेहमी दरबार भरलेला असे. ...