Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Political Crisis: तात्पुरत्या बेकायदा सरकारमध्ये मुंबईचा आवाज कुठेच नसून विकासावर नाही तर राजकारणावर फोकस केला जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असून, भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर व खोक्यांवरच यापुढे गुजराण करावी लागेल, असा घणाघात शिवसेनेने शिंदे गटावर केला आहे. ...
Eknath Shinde : आम्ही दीड महिन्यात निर्णयांचा धडाका लावला. शेतकरीहिताचे निर्णय झाले, भंडाऱ्यातील बलात्कार घटनेवर तातडीने कारवाई केली, एसआयटी नेमली, असे शिंदे म्हणाले. ...
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. ...
National Anthem : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चला, सारे जण राष्ट्रगीत गाऊया, एक अनोखा विक्रम करूया’ असे आवाहन केले आहे. ...
Maharashtra : विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. ...