Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे ...
Eknath Shinde News: भारत-पाकिस्तान संघामध्ये आज आशिया कपमधील सामना होणार आहे. पहिल्या सामन्यावेळी भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. ...
मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे. अशाप्रकारे जर निधीवाटपात दुजाभाव होत आहे, त्याचा प्रत्यय या सरकारने वेळोवेळी दिला असा आरोप आमदार महेश सावंत यांनी केला. ...
ठाण्यात गुरुवारी दुपारी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात पालघरमधील उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी हे संकेत दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त क ...
Eknath Shinde News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काम आणि विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी पूर्ण जोमाने कामाला लागावे अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. ...