लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray today again criticized the state government over the Foxconn project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. ...

प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं! - Marathi News | Foxconn Vedanta Deal: Our stance is that every project should come to the maharashtra; Said That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं!

वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

'जीतकर हारनेवालों को 'खोके सरकार' कहते है', आदित्य ठाकरेंची शाहरुख स्टाईल - Marathi News | 'Jitkar haranewalon ko khoke sarkar khete hai', Aditya Thackeray's Shahrukh style on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जीतकर हारनेवालों को 'खोके सरकार' कहते है', आदित्य ठाकरेंची शाहरुख स्टाईल

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. ...

Maharashtra Politics: मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड?  - Marathi News | mumbai andheri east vidhansabha bypoll shiv sena ramesh latke wife rutuja latke and bjp murji patel may get candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड? 

या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आमदार वाढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा - Marathi News | PM Narendra Modi assured CM Eknath Shinde that a bigger project than Vedanta-Foxcon will be given to Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. ...

आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंनी 'असा' केला करेक्ट कार्यक्रम.. काय घडलं? Eknath Shinde - Marathi News | Eknath Shinde corrected Aditya Thackeray's program 'Aasa'.. What happened? Eknath Shinde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंनी 'असा' केला करेक्ट कार्यक्रम.. काय घडलं? Eknath Shinde

आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंनी 'असा' केला करेक्ट कार्यक्रम.. काय घडलं? Eknath Shinde ...

"एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको", नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Eknath Shinde nominal Chief Minister; Don't be surprised if Shinde-Fadnavis gives Mumbai to Gujarat tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको''

Nana Patole: मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे ...

Gulabrao Patil: शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, गुलाबराव पाटलांकडून तारीखही जाहीर - Marathi News | Dasara melava of Shiv Sena will be held, Gulabrao Patal also announced the date of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, गुलाबराव पाटलांकडून तारीखही जाहीर

शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कुणाची परवानगी मिळते हे पाहणे गरजेचे आहे ...