लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
फायटर एकनाथ शिंदेंच्या परीक्षेचा काळ सुरू! - Marathi News | fighter eknath shinde testing period begins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फायटर एकनाथ शिंदेंच्या परीक्षेचा काळ सुरू!

याआधी शर्ट एकनाथ शिंदे यांचा, तर पँट भाजपची होती. आता आपल्या पक्षाच्या विजयाचा सगळा ड्रेस शिंदेंनाच शिवायचा आहे! ...

'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी - Marathi News | Some parts of the book 'Modi's Mission' should be included in the school curriculum; DCM Eknath Shinde demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

बेदाग प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. टीका करणारे करत राहतील, पण मोदीजी काम करत राहतील. ‘सबका साथ, सबका विकास’ हा देशाचा मंत्र बनला आहे असं शिंदेंनी म्हटलं. ...

भाजपातील काही लोकांचा मला सपोर्ट, शिंदेही पाठिंबाच देतील; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा मोहोळांवर निशाणा - Marathi News | I am fighting against corruption, not BJP; Ravindra Dhangekar attacks again, targets Murlidhar Mohol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील काही लोकांचा मला सपोर्ट, शिंदेही पाठिंबाच देतील; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा मोहोळांवर निशाणा

रवींद्र धंगेकर म्हणाले की, हा पक्ष शिवसेनाप्रमुखांचा आहे. सत्ता जर जनतेच्या कामाच्या आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवा आणि तुम्ही जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांच्या कुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत. ...

५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप - Marathi News | 21 Defender Cars Gifted to MLAs by One Contractor Congress Leader Harshvardhan Sapkal Sensational Allegation Amid Car Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील २१ आमदारांना आलिशान गाड्या मिळाल्याचा दावा केला आहे. ...

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said an attempt to impose ban on rashtriya swayamsevak sangh rss is condemnable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा ध्वज फडकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार? - Marathi News | Jain temple land dispute case in Pune: after BJP displeasure, Eknath Shinde will take action against Ravindra Dhangekar from Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतले नाही. याउलट भाजपा नेतेच बेछुटपणे माझ्यावर आरोप करतात. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करेन असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...

महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू? - Marathi News | Will fight as a Mahayuti in Mumbai, but separate in other municipal corporation election Said by CM Devendra Fadnavis. BJP setback to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?

मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजपा स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे. ...

ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे - Marathi News | i became the chief minister only because of the blessings of thanekars said deputy cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे

पराभव दिसू लागल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.  ...