लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

'खाजगी शाळांनी मनमानी शुल्क आकारणी व पुस्तके आदींची सक्ती करू नये' - Marathi News | Private schools should not impose arbitrary fees and books, education officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खाजगी शाळांनी मनमानी शुल्क आकारणी व पुस्तके आदींची सक्ती करू नये'

बैठकीमध्ये पालक-शिक्षक संघाची निवड करताना शाळेने सविस्तर माहिती प्रशासनास देऊन मतदानाद्वारे संघाची निवड करावी ...

KDMC Budget 2022: केडीएमसीच्या तीन सीबीएसई शाळा; अर्थसंकल्पात तरतूद, मनपा शाळांमध्ये आता दहावीपर्यंत शिक्षण - Marathi News | three cbse schools in kdmc provision in the budget 2022 now education upto class 10th in municipal schools | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या तीन सीबीएसई शाळा; अर्थसंकल्पात तरतूद, मनपा शाळांमध्ये आता दहावीपर्यंत शिक्षण

KDMC Budget 2022: या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, याकडेही लक्ष वेधण्यात आले. ...

युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची; खापाच्या विनोदचा थरारक अनुभव - Marathi News | Russia Ukraine War : vinod thavkar from bhandara who went for study to Ukraine shared his experience | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची; खापाच्या विनोदचा थरारक अनुभव

Russia Ukraine War : १३०० किलोमीटरचा प्रवास करून तो रोमानियात पोहचला असून तेथील एका शिबिरात सुरक्षित असल्याने त्याच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. ...

Russia-Ukraine War: मेडिकल शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी परदेशात का जातात? यामागचं खरं कारण समजून घ्या - Marathi News | Russia-Ukraine War: Why do Indian students go abroad for medical education? Understand the real reason behind this | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मेडिकल शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी परदेशात का जातात? यामागचं खरं कारण...

इतक्या मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी यूक्रेनला का जातात? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. ...

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा - Marathi News | 12th std's offline paper after two years; 440 Exams centers in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा

जिल्ह्यातील ५८ हजार ३४३ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. ...

सोलापूरच्या वीस मुलांनी केली बॉर्डर पार; मायदेशी येण्यासाठी रोमानिया, हंगेरीत प्रतिक्षा - Marathi News | Twenty children from Solapur cross the border; Waiting in Romania, Hungary to return home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या वीस मुलांनी केली बॉर्डर पार; मायदेशी येण्यासाठी रोमानिया, हंगेरीत प्रतिक्षा

संपर्क साधण्यासाठी दिले सिम : राहण्या-खाण्याची झाली उत्तम व्यवस्था ...

पहिलीत प्रवेशासाठी नेमके वय किती हवे? साडेसात वर्षांच्या बंधनाने गोंधळ - Marathi News | What is the exact age required for first admission? Confusion with a seven-and-a-half year restriction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहिलीत प्रवेशासाठी नेमके वय किती हवे? साडेसात वर्षांच्या बंधनाने गोंधळ

पहिल्या वर्गासाठी साडेसात वर्षे ही वयोमर्यादा घातल्याने शाळा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

बॉर्डरवरची 'ती' रात्र ठरली सर्वात कठीण; युक्रेनवरून परतलेल्या श्रुतीने सांगितली व्यथा - Marathi News | That night on the border was the hardest day; a student who return from ukraine told her experience | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बॉर्डरवरची 'ती' रात्र ठरली सर्वात कठीण; युक्रेनवरून परतलेल्या श्रुतीने सांगितली व्यथा

स्मृती सुखरूप गडचिरोलीत पोहोचली असली तरी इतर दोन मुलींना अजूनही तेथून बाहेर पडणे शक्य झालेले नाही. ...