लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात? - Marathi News | what are the documents required for polytechnic admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॉलिटेक्निक प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

आता  प्रवेशासाठी द्यावी लागणार परीक्षा ...

कुलगुरूंची पीएचडी अर्हता व अनुभवात गफलत, तर प्र-कुलगुरूंकडे अकॅडमिक लेवल नाही? - Marathi News | VC lacks PhD qualifications and experience, the Pro VC does not have an academic level? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुलगुरूंची पीएचडी अर्हता व अनुभवात गफलत, तर प्र-कुलगुरूंकडे अकॅडमिक लेवल नाही?

डाॅ. प्रशांत बाेकारे व डाॅ. श्रीराम कावळे यांच्या नियुक्तीविराेधात न्यायालयात जनहित याचिका ...

गुण खोऱ्यांनी; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय? - Marathi News | percentage increased but what about the quality of students | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुण खोऱ्यांनी; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय?

विद्यार्थ्यांना परीक्षेत खोऱ्यांनी गुण मिळत आहेत, मात्र हे त्यांच्या गुणवत्तेचे प्रमाण खरेच आहे का? ...

मोबाइल ॲपवर अशी समजून घ्या प्रवेश प्रक्रिया; सीईटी सेलचा उपक्रम, निकाल १२ जूनला - Marathi News | understand the entry process on the mobile app cet sail activity result on 12th june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल ॲपवर अशी समजून घ्या प्रवेश प्रक्रिया; सीईटी सेलचा उपक्रम, निकाल १२ जूनला

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला सकाळी ११ वाजता जाहीर होईल ...

दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज ‘लॉक’; २३ जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी - Marathi News | applications of more than one and a half lakh students locked and second round of admission from 23rd June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज ‘लॉक’; २३ जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ...

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना; शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्याचे उद्दिष्ट - Marathi News | Establishment of State Level Quality Assurance Cell aim is to streamline the quality of education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना; शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्याचे उद्दिष्ट

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नुकताच याविषयीचा शासननिर्णय जाहीर केला. ...

२६ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून बेकायदा शाळांवर कारवाई - Marathi News | future of 26 thousand students in doubt action against illegal schools by municipal education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून बेकायदा शाळांवर कारवाई

मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाकडून बेकायदा शाळांवरील कारवाईला सुरुवात झाली आहे. ...

इंजिनीअरिंगची परीक्षा ४ जुलैला; मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रकात बदल - Marathi News | engineering exam on july 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीअरिंगची परीक्षा ४ जुलैला; मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेच्या पहिल्या वर्षाच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत होती. ...