आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संचलित बारागावपिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ...
भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते. ...
येवला शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानिमित्त विविध शाळांमध्ये सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ...
मालेगाव शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा-महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. ...