लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

रेखाकला परीक्षेचा १०० टक्के निकाल - Marathi News | 5% result of drawing test | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेखाकला परीक्षेचा १०० टक्के निकाल

कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...

मतदार दिनानिमित्त जनजागृती - Marathi News | Awareness on voter day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार दिनानिमित्त जनजागृती

ताहाराबाद : मुल्हेर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्र म घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ... ...

अल्पसंख्याकांच्या नॉनमॅट्रिक शिष्यवृत्तीसंदर्भात केंद्र निष्क्रिय - Marathi News | The Center is inactive regarding minority nonmetric scholarships | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पसंख्याकांच्या नॉनमॅट्रिक शिष्यवृत्तीसंदर्भात केंद्र निष्क्रिय

काही अल्पसंख्याकांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अनुसूचित जाती व जमातींप्रमाणेच अथवा त्याहूनही खालावलेली असल्याचे सच्चर समितीने केंद्राला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नॉनमॅट्रिक अल्पसंख्याक विद्यार्थ्य ...

नवोदय विद्यालयात नववीच्या दोन जागांसाठी २६६ अर्ज - Marathi News | 266 Apply for two seats of Class IX at Navodaya Vidyalaya | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवोदय विद्यालयात नववीच्या दोन जागांसाठी २६६ अर्ज

अंतिम मुदतीपर्यंत तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले असून, जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे ८ फेब्रुवारी रोजी ही प्र्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ...

वैतरणा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह - Marathi News | Electrical Safety Week at Vaitaran School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैतरणा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह

इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्य ...

दापूरला विद्यार्थिनींच्या घरावर पाट्या - Marathi News | Bridge at Dapur students' house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापूरला विद्यार्थिनींच्या घरावर पाट्या

‘लेक वाचवा लेक शिकवा’ उपक्रमातंर्गत दापूर जिल्हा परिषद शाळेत प्रभातफेरीतून जनजागृती करण्यात आली. विविध कार्यक्र मांतून जागृती करीत सुमारे १५० विद्यार्थिनींच्या घराच्या दारांवर त्यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. ...

महावीर विद्यालयाचे पारितोषिक वितरण - Marathi News | Distribution of prizes of Mahavir Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावीर विद्यालयाचे पारितोषिक वितरण

महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर प्रशांत शेळके होते. ...

संगमनेर महाविद्यालयाला करंडक - Marathi News | Trophy to Sangamner College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगमनेर महाविद्यालयाला करंडक

दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले. ...