डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात नव्याने चार विभाग सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ...
गेल्या अनेक दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यापीठास उपकेंद्रासाठी जागा मिळाली असली तरी उपकेंद्र उभारणीसाठी कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी येथील उपकेंद्र का ...
इंग्रजी शाळांच्या विविध मागण्यांसाठी इंडिपैडनट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबि ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथील जि.प.शाळेच्या प्रश्नाचे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले गु-हाळ आजच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच गाजले. या एकाच मुद्यावर तासभर चर्चा झाली अन् पुन्हा सीईओंकडे स्वतंत्र बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले. ...
मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या वार्षिक परीक्षा काळात असहकार आंदोलनाचा इशारा जुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिला. ...
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर आता या आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. ...