बुलडाणा: मुलांना शारीरिक शिक्षणाचे व खेळाचे धडे देणाºया शारीरिक शिक्षकांच्या संख्येबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याचे वास्तव शारीरिक शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आले आहे ...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा शुल्क हडप करणाºया महाविद्यालयांवर फौजदारी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. ...
वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिल ...
जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसºयांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव क ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील विविध ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्राप्त ११ हजार ११८ अर्जांपैकी चार प्रवेश फेºयांमध् ...