डांग सेवा मंडळ नाशिक संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बीडकर स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या िनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले हिने प्रथम क्र मांक मिळवला. ...
संविधान हा भारतीयांचा आत्मा आहे. वर्तमान युग कायद्याचे आहे. जसा कायदा बदलतो तसा समाज बदलतो तशी कालानुरूप साक्षरतेची व्याख्याही बदलत आहे. भविष्यात ज्याला कायद्याचे ज्ञान नसेल तो निरक्षर समजला जाईल, असे प्रतिपादन सटाणा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश ए. व ...
आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या क्लिष्ट अटी व अवेळी मिळणारी प्रतिपूर्ती याला कंटाळून अनेक शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवून शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा खटाटोप करीत असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी ...
युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. ...
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...