teacher News: तनासाठी एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या वेतनासाठी वेतन आर्थिक तरतूद प्राप्त झाली असतानाही प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय दिरंगाई व निष्काळजीमुळे वेतन रखडले असल्याचा आरोप शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. ...
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : ‘नॅक’ मूल्यमापनासाठी आलेल्या समितीने विद्यापीठावर आर्थिक भार असणारे अभ्यासक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. ...
Nagpur News राज्य शालेय शिक्षण विभागाने वर्ग १० वीचे मूल्यांकन आणि ११ वीच्या प्रवेशासाठी तयार केलेले धाेरण वादाच्या भाेवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे धाेरण सुटसुटीत करण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचे केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वूभमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शुक्रवारी (दि. २८) विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाची पद्धतही जारी केली आहे. या पद्धतीमुळे दहीवीच्या विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्त ...
Shivaji University Kolhapur : एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अव्वलस्थान मिळाले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या ...
Education News: दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. ...
SSC Exam Update: दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर अखेर शुक्रवारी शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीच्या मूल्यमापनाचे धोरण जाहीर करण्यात आले. मात्र, मूल्यांकनाचा हा फॉर्म्युला न्यायालयात टिकणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ...