जीडीपी वाढीचा दर स्थिर राहिल्याचे समाधान मानताना, निर्मला सीतारामन यांनी या वस्तुस्थितीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांचे समाधान फार काळ टिकणार नाही! ...
गेल्या दोन महिन्यांत कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळामुळे चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी हाँगकाँगने हटके उपाय योजला आहे. ...
corona virus effect on stock markets : कोरोनाच्या दहशतीमुळे चीनसह इतर देशांमधील व्यापार ठप्प झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झाला असून, त्याचे प्रतिबिंब जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. ...
सध्याच्या सरकारला बुद्धिमंतांचे वावडे आहेच, संवादापेक्षा संशयावर जास्त भर आहे आणि आर्थिक सुधारणांपेक्षा सांस्कृतिक वर्चस्वाला अग्रक्रम आहे. भारताचा विकास मंदावण्याची खरी कारणे ही आहेत. नोटाबंदी वा जीएसटी नव्हेत. ...
जीएसटी करप्रणाली लागू करताना केंद्र सरकारने जीएसटी ही करप्रणालीमधील सर्वात मोठी सुधारणा असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात या करप्रणालीची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत आहेत. ...