लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच! - Marathi News | spacial article on sri lanka political crisis president house people enter prime minister house fire | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

मनमानी राज्यकर्त्यांची बेशरम मौजमस्ती आणि बेलगाम वर्तनाने भडकलेल्या सामान्य नागरिकांच्या झुंडी जेव्हा सत्तास्थानांवर कब्जा करतात... ...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच - Marathi News | Sri Lanka Crisis: Protesters in Sri Lanka have fun Relaxing at the Rashtrapati Bhavan Gotabaya is still missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच

Sri Lanka Crisis Latest Update: गेल्या एक दिवसापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला आहे. या आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कडे भेदून राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. ...

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी - Marathi News | Need to combine indigenous and self-reliant without opposing modern technology says Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले. ...

यावर्षी शेअर बाजारातून मालामाल होता येणार नाही? आणखी घसरणार; ५०० पैकी ८३ टक्के कंपन्यांचे समभाग तोट्यात - Marathi News | Will there be no stock market this year? Will fall further; Out of 500 companies, 83% lost shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यावर्षी शेअर बाजारातून मालामाल होता येणार नाही? बाजार आणखी घसरणार

Stock Market: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बोफा सिक्युरिटीजच्या मते, भारतीय शेअर बाजाराचा निफ्टी यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ६ टक्के घसरणीसह १४ हजार ५०० पर्यंत खाली येऊ शकतो. ...

Economy: ग्रहण सुटले! कार कंपन्यांना अच्छे दिन! - Marathi News | Economy: Eclipse is over! Good day to car companies! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्रहण सुटले! कार कंपन्यांना अच्छे दिन!

Economy: दीर्घ प्रतीक्षेनंतर कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे यंदा वाहन उद्योगास अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. यंदा कारची विक्रमी विक्री होण्याची शक्यता आहे. ...

Inflation: खाद्यतेल स्वस्त; साबण, शॅम्पू, बिस्किटांचे दर मात्र कमी होईनात! महागाई आणखी रडवणार - Marathi News | Edible oil cheap; The prices of soap, shampoo and biscuits will not go down! Inflation will cry even more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेल स्वस्त; साबण, शॅम्पू, बिस्किटांचे दर मात्र कमी होईनात! महागाई आणखी रडवणार

Inflation: देशात पाम, खाद्यतेलाच्या किमती उच्चांकी स्तरावरून ३० टक्क्यांनी उतरल्या आहेत; तर कच्चे तेलही १८ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.  याचसोबत कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या आहेत. ...

कर्जाच्या ओझ्याखाली अनेक राज्ये पुरती दबली, आर्थिक आघाडीवर चिंता वाढली - Marathi News | Debt burdened many states, raising concerns on the economic front | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाच्या ओझ्याखाली अनेक राज्ये पुरती दबली, आर्थिक आघाडीवर चिंता वाढली

Economy: बिहार, केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली असून, त्यांना वित्तीय पातळी स्थिर करण्यासाठी तातडीने अनावश्यक खर्चात कपात करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ...

मोदी सरकारला लॉटरी! ३ महिन्यात ३,३९,२२५ कोटींचा कर महसूल जमा; ४५ टक्क्यांची प्रचंड वाढ - Marathi News | centre modi govt direct tax revenue raised by 45 percent in first quarter of current financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला लॉटरी! ३ महिन्यात ३,३९,२२५ कोटींचा कर महसूल जमा; ४५ टक्क्यांची प्रचंड वाढ

कर महसुलातील प्रचंड वाढीने अर्थव्यवस्था कोरोना संकटातून पूर्णपणे सावरली असल्याचे अधोरेखित झाल्याचे सांगितले जात आहे. ...