लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

डॉलरच्या तुलनेत रुपया ७0 वर? - Marathi News |  Rupee at 70 against dollar? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरच्या तुलनेत रुपया ७0 वर?

गेल्या महिनाभरात रुपया २२५ पैशांनी घसरून आज १५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. ही घसरण अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया ७0चा टप्पा गाठणार का? म्हणजेच एक डॉलरची किंमत ७0 रुपये होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

गरीब देशाचे ‘श्रीमंत’ थकबाकीदार - Marathi News | Bank lone Arrears news | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गरीब देशाचे ‘श्रीमंत’ थकबाकीदार

मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास ...

अर्थव्यवस्थेला अच्छे दिन! 2018 मध्ये सर्वाधिक वेगानं वाढणार- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - Marathi News | india will be fastest growing economy at 74 in 2018 says International Monetary Fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेला अच्छे दिन! 2018 मध्ये सर्वाधिक वेगानं वाढणार- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

आशिया खंडात भारतीय अर्थव्यवस्था वेगानं घोडदौड करणार ...

बँकांमधून ठेवी काढण्याचे प्रमाण वाढल्याने चलनटंचाईची भीती, स्टेट बँकेला चिंता - Marathi News | fear of Cash Crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमधून ठेवी काढण्याचे प्रमाण वाढल्याने चलनटंचाईची भीती, स्टेट बँकेला चिंता

बँकांमध्ये ठेवी ठेवून भविष्याची तरतूद करण्याची जुनी परंपरा आता मोडीस येऊ लागल्याचे चित्र समोर दिसत आहे. बँकांमधील ठेवींचा वृद्धीदर आता तब्बल ५४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. लोकांचा कल बँकांतून ठेवी काढून घेण्याचा दिसत आहे. हे असेच चालू राहिले ...

रोजगार निर्मितीचे आकडे द्या, मोदी यांचे मंत्र्यांना आदेश - Marathi News | Give employment generation figures - Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोजगार निर्मितीचे आकडे द्या, मोदी यांचे मंत्र्यांना आदेश

गेल्या चार वर्षांत आपल्या सरकारने नेमका किती रोजगार निर्माण केला, याची आकडेवारी शोधा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खात्याच्या मंत्र्यांना दिले आहेत. ...

जीएसटी, बँक ताळेबंदामुळे घसरली भारताची वृद्धी - Marathi News | India's growth News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी, बँक ताळेबंदामुळे घसरली भारताची वृद्धी

वस्तू व सेवाकर आणि बँकांच्या ताळेबंदविषयक समस्या यामुळे २०१७ मध्ये भारताचा वृद्धिदर घसरल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. अर्थात, यातून देश हळूहळू बाहेर येईल आणि २०१८ मध्ये ७.२ टक्क्यांचा वृद्धिदर गाठेल, असेही अहवालात नमूद करण्यात आ ...

शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री - पाशा पटेल - Marathi News | Selling sugar to neighboring countries: Pasha Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री - पाशा पटेल

अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर असून, साखरेचे दर सुधारण्यासाठी साठा कमी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांना उधारीवर साखर विकण्याचे धोरण आखल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी ...

...तर कंपन्या विदेशी गुंतवणुकीला मुकणार, विदेशी गुंतवणुकीवर आता रिझर्व्ह बँकेचा ‘तिसरा डोळा’ - Marathi News | ... then companies will lose foreign investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर कंपन्या विदेशी गुंतवणुकीला मुकणार, विदेशी गुंतवणुकीवर आता रिझर्व्ह बँकेचा ‘तिसरा डोळा’

भारतीय बँका व कंपन्यांमधील गुंतवणुकीवर ‘सेबी’ लक्ष ठेवते. आता कंपन्यांमधील विदेशी गुंतवणुकीवर रिझर्व्ह बँकेचीही स्वतंत्र देखरेख असेल. आवश्यक नियमावलींचे पालन न केल्यास शेअर बाजारातील कंपन्या व बँका विदेशी गुंतवणुकीला मुकतील, अशी कडक सूचना रिझर्व्ह बँ ...