लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याने उद्योगाचे चांगभले, सामान्यांचे काय? - Marathi News | The good for the industry, what about the Common people? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याने उद्योगाचे चांगभले, सामान्यांचे काय?

आपण कोणत्या मुक्कामाकडे जाणार आहोत हे जर ठाऊक नसेल तर तुमच्यासाठी कोणतेच वारे अनुकूल नसतात. आपल्याला कुठल्या मुक्कामावर पोहोचायचे आहे हे सरकारला बरोबर ठाऊक असते व ते योग्य दिशेने जात असते. ...

नव्या आयकरदात्या कंपन्यांचा रास दांडिया - Marathi News | New taxpayer news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या आयकरदात्या कंपन्यांचा रास दांडिया

आताच वित्तमंत्र्यांनी काही कंपनी करदात्यांसाठी आयकरात सुधारणा आणल्या आहेत. दांडिया खेळताना सावध राहून खेळावे लागते तसे या कंपनी आयकर दात्याला कसे लक्ष द्यावे लागेल? ...

खर्चाला गती द्या; सीतारामन यांचे आदेश - Marathi News | Accelerate spending money; Order of Nirmala Sitaraman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खर्चाला गती द्या; सीतारामन यांचे आदेश

पुढील चार तिमाहींच्या खर्च योजना तयार करून पाठवा तसेच वृद्धीदर वाढविण्यासाठी खर्चाला गती द्या, अशा सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयांना पाठविल्या आहेत. ...

हिरा उद्योगावर मंदीची मार, सावजी ढोलकिया या दिवाळीला कर्मचाऱ्यांना देणार नाहीत कार  - Marathi News | Recession diamond industry : Sawaji Dholkia will not give cars his employees this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिरा उद्योगावर मंदीची मार, सावजी ढोलकिया या दिवाळीला कर्मचाऱ्यांना देणार नाहीत कार 

बाजारात आलेल्या सुस्तीचा फटका हिरा व्यापारालाही बसला आहे. व्यवसाय मंदावल्याने हिऱ्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सूरतमधील हिरा व्यापाराची चमकसुद्धा फिकी पडली आहे. ...

जुलै महिन्यात झाली नोकऱ्यांची बरसात, ईपीएफओकडे 11.62 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंद  - Marathi News | EPFO records 11.62 lakh new employees in July | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलै महिन्यात झाली नोकऱ्यांची बरसात, ईपीएफओकडे 11.62 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंद 

अर्थजगतात आलेल्या सुस्तीमुळे सध्या देशात मंदीचे सावट घोंघावत आहे. अशा कठीण परिस्थितीत उद्योग जगतातून मोदी सरकारला दिलासा देणारी बातमी आली आहे. ...

मोदी सरकारची दिवाळी भेट; गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचा फायदा - Marathi News |  Diwali gift of Modi government; 11 lakh crore profit to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची दिवाळी भेट; गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचा फायदा

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यापासून शेअर बाजारात तेजी आली असून, ही तेजी सोमवारीही कायम असल्याचं पाहायला मिळालं. ...

राष्ट्रवाद व स्लो डाऊनमधील झगडा - Marathi News | narendra modi given mi one Advice and i did it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवाद व स्लो डाऊनमधील झगडा

सरकारवर डाग पडता कामा नये असे नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितले होते आणि मी तसा कारभार करून दाखविला.... ...

GST परिषदेकडून हॉटेल उद्योग क्षेत्रासाठी खूशखबर, सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Good news from the GST Council for the hotel industry sector, a big decision from the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST परिषदेकडून हॉटेल उद्योग क्षेत्रासाठी खूशखबर, सरकारचा मोठा निर्णय

हॅाटेलसारख्या व्यवसायासोबतच खास क्षमता असलेल्या वाहनांवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे.  ...