लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती ‘Howdy Modi’ लपवू शकत नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Government can't hide crisis of economy, Rahul Gandhi attacks after corporate tax cuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती ‘Howdy Modi’ लपवू शकत नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत टीका केली आहे. ...

अर्थमंत्र्यांचा 'तो' निर्णय ऐतिहासिक, मोदींकडून सितारामण यांचं कौतुक - Marathi News | Finance Minister this decision is historic; PM Narendra Modi praises Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्र्यांचा 'तो' निर्णय ऐतिहासिक, मोदींकडून सितारामण यांचं कौतुक

घरगुती तथा देशी कंपन्यांसाठी कॉपरेरेट कराचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत आणि अन्य उत्पादक कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे प्रमाण 15 टक्क्यांर्पयत खाली आणण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आज ( शुक्रवारी) जाहिर करण्यात आला. ...

भावनांवर स्वार सत्ताधाऱ्यांकडे अर्थभान नाही : भालचंद्र मुणगेकर   - Marathi News | Ruling on emotions does not sense of economy to government : Bhalchandra Mungekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावनांवर स्वार सत्ताधाऱ्यांकडे अर्थभान नाही : भालचंद्र मुणगेकर  

देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक अज्ञानातून हे संकट निर्माण झाले आहे... ...

कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याने 1 लाख 45 हजार कोटींचा महसूल बुडणार, पण गुंतवणूक वाढणार - Marathi News | Reducing corporate tax will sink revenue of 1 lakh 45 thousand crore, but investment will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याने 1 लाख 45 हजार कोटींचा महसूल बुडणार, पण गुंतवणूक वाढणार

कॉर्पोरेट टॅक्सचे प्रमाण कमी केल्याने देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीला भारतात प्रोत्साहन मिळेल ...

गोव्याच्या खाणप्रश्नी मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय - निर्मला सीतारामन  - Marathi News | The group of ministers is seriously considering mining issue in goa says nirmala sitharaman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या खाणप्रश्नी मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय - निर्मला सीतारामन 

गोव्यातील खनिज खाण व्यवसायाविषयी केंद्रातील मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय एवढेच उत्तर केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. ...

ब्रेकिंग : कॉर्पोरेट टॅक्स घटवणार, केंद्र सरकारकडून उद्योग जगताला दिलासा देणारी मोठी घोषणा - Marathi News | Breaking: Big relief for industry, corporate tax reduce for domestic companies and for new domestic manufacturing companies - Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रेकिंग : कॉर्पोरेट टॅक्स घटवणार, केंद्र सरकारकडून उद्योग जगताला दिलासा देणारी मोठी घोषणा

गोवा येथे होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी उद्योग जगताला मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. ...

मंदीचा फटका ! रोमान्सच्या राजधानीत 8 टक्क्यांनी घटली कंडोमची विक्री  - Marathi News | The recession hit! Condom sales drop 8 percent in Romance Capital arjentina | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदीचा फटका ! रोमान्सच्या राजधानीत 8 टक्क्यांनी घटली कंडोमची विक्री 

विशेष म्हणजे उद्योग क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला असून कार, दारू आणि अर्जेंटिनातील मटण विक्रीतही मोठी घट झाली आहे. ...

शेअर बाजारात 'दिन दिन दिवाळी'; केंद्राच्या एका घोषणेनं सेन्सेक्सची 'दीड हजारी' उसळी - Marathi News | Sensex soars over 1600 points after Finance Minister's announcement on Corporate tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 'दिन दिन दिवाळी'; केंद्राच्या एका घोषणेनं सेन्सेक्सची 'दीड हजारी' उसळी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योगजगताला दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा केली असून, अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...