लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप, मराठी बातम्या

Earthquake, Latest Marathi News

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू - Marathi News | Turkey-Syria Earthquake: death toll tops 5000; Relief work started at war level | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचे भूकंप आले. यानंतर जगभरातील अनेक देशांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पथके पाठवली आहेत. ...

'या' शास्त्राज्ञांनी अगोदरच भूकंपाचा दिला होता इशारा; नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली - Marathi News | turkey earthquake dutch researchers tweet on quake prediction goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' शास्त्राज्ञांनी अगोदरच भूकंपाचा दिला होता इशारा; नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली

6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

हृदयद्रावक! "माझी आई कुठेय?", भूकंपातून वाचलेल्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून जवानही भावूक - Marathi News | turkey syria earthquake viral video hearing questions of innocent security personnel started crying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! "माझी आई कुठेय?", भूकंपातून वाचलेल्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून जवानही भावूक

Turkey Syria Earthquake : विनाशकारी भूकंपामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हजारो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोक त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. ...

"वाईट काळातच होते खऱ्या मित्राची ओळख"; मदतीसाठी तुर्कीने मानले भारताचे मनापासून आभार - Marathi News | india to send aid ndrf medical teams for rescue turkey appreciated indias help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"वाईट काळातच होते खऱ्या मित्राची ओळख"; मदतीसाठी तुर्कीने मानले भारताचे मनापासून आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भारत तुर्कीला तातडीने मदत पाठवत आहे. भारताने NDRF बचाव पथक, औषधे आणि वैद्यकीय पथक तातडीने तुर्कीला पाठवण्याची घोषणा केली. ...

Turkiye Earthquake: भयावह! तुर्कीत विमानतळाचे झाले दोन भाग; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर - Marathi News | Antakya Hatay Airport Runway Closed Due to Massive Destruction; Watch Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! तुर्कीत विमानतळाचे झाले दोन भाग; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर

Turkiye Earthquake Updates: तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. ...

उद्ध्वस्त...! तुर्की, सीरिया भूकंपातील मृत्यूंचा आकडा ४ हजारावर, ५६०० इमारती कोसळल्या; भारतानं पाठवली मदत - Marathi News | earthquake in turkey syria kills more than 3800 ndrf team leaves from india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उद्ध्वस्त...! तुर्की भूकंपात ४ हजाराहून अधिक मृत्यू, ५६०० इमारती कोसळल्या; भारतानं पाठवली मदत

तुर्कीत १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त झालं आहे. ज्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. ...

पहाटेच्या स्वप्नात थेट मृत्यूच्या दारात! ७.८ तीव्रतेच्या भूकंपाने तुर्कस्तान, सीरिया उद्ध्वस्त; ४५ देश मदतीला - Marathi News | Directly at death's door in a morning dream 7.8 Magnitude Earthquake Devastates Turkey, Syria; 45 countries to help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहाटेच्या स्वप्नात थेट मृत्यूच्या दारात! ७.८ तीव्रतेच्या भूकंपाने तुर्कस्तान, सीरिया उद्ध्वस्त; ४५ देश मदतीला

भारत सरकारने सांगितले की, एनडीआरएफची १०० कर्मचारी असलेली दोन पथके तुर्कस्तानला पाठविण्यात येणार आहेत. ज्यात विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज आहेत.  ...

तुर्की, सिरिया भूकंपाने उद्ध्वस्त! 2,650 वर ठार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती, हजारो गाडले गेले - Marathi News | Turkey, Syria destroyed by earthquake Over 2,650 were killed, buildings collapsed thousands were buried | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की, सिरिया भूकंपाने उद्ध्वस्त! 2,650 वर ठार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती, हजारो गाडले गेले

लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु तेथे नुकसानीचे वृत्त नाही. ...